Amboli GHat Sakal
कोकण

Video: कोकणातील आंबोली घाटात तरूणांचा रस्त्यावरच डान्स; पर्यटकांना मनस्ताप

कोकणातील आंबोली घाट हा पर्यटकांचा केंद्रबिंदू आहे.

सकाळ डिजिटल टीम

सिंधुदुर्ग : कोकणातील आंबोली घाट हा पर्यटकांचा केंद्रबिंदू आहे. दरम्यान पावसाळ्यात तेथे अनेक पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. या काळातच काही पर्यटक तरूण रस्त्यावर हुल्लडबाजी करताना दिसत आहेत त्यामुळे इतर पर्यटकांना याचा त्रास सहन करावा लागत असून वाहतूक कोंडी होत आहे.

(Amboli Ghat Youth Dance Viral Video)

आंबोली घाटात गोंधळ घालत डान्स करणाऱ्या काही तरूणांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ते रस्तावरील वाहनांना अडवूनच गोंधळ घालताना दिसत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळाली आहे.

आंबोली घाट हा पावसाळ्यात पर्यटकांसाठी महत्त्वाचे ठिकाण आहे. येथे महाराष्ट्रातील विविध भागातून पर्यटक येत असतात. पावसाळ्यात या ठिकाणी पर्यटकांची रीघ लागलेली असते. त्यातच पर्यटकांना अशा तरूणांमुळे त्रास सहन करावा लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! दसऱ्यानंतर मुंबईत महत्त्वाची बैठक; पगारवाढ आणि DAबाबत काय चर्चा होणार?

VIDEO: दुष्काळाच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर; महायुतीत नाराजीनाट्याची चर्चा

Masur Fox Attack: मसूरमध्ये कोल्ह्यांची दहशत! वृद्धासह चिमुकली, महिला आणि शेतकऱ्यावर हल्ले

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचे खाते उघडले; संग्राम सोरटे विजयी

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या ट्रकला आग

SCROLL FOR NEXT