कोकण

राणेंना काँग्रेसमध्ये घेण्याबाबतचा कोणताही प्रस्ताव नाही - चव्हाण

अमोल टेंबकर

सावंतवाडी - माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना काँग्रेस पक्षात घेण्याबाबत अद्याप पक्षाकडून कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. माझ्याकडे तसा कोणताही प्रस्ताव नाही,  असा खुलासा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज येथे केला 

बाळासाहेब थोरात यांच्या वक्तव्याबाबत आलेल्या बातम्या या चुकीच्या आहेत. अशाप्रकारे आपण काही बोललो नाही, असा खुलासा त्यांनी आमच्याकडे केला आहे. असे सांगून नारायण राणे यांच्या काँग्रेस प्रवेशाला खुद्द प्रदेशाध्यक्षांनीच पूर्णविराम दिला. 
श्री. चव्हाण आज सावंतवाडी येथे काँग्रेसच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या जनसंघर्ष यात्रेसाठी आले होते.

यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेस  जिल्हाध्यक्ष विकास सावंत, डॉ जयेद्र परुळेकर, काका कुडाळकर, बाळा गावडे, महेंद्र सागेलकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT