fraud with desire budget rupees 22 lakh mayor of kudal arrested in sindhudurg 
कोकण

फसवणूक प्रकरणी माजी सभापतींना अटक ; शासकीय निधीचा केला अपहार

सकाळ वृत्तसेवा

कुडाळ (रत्नागिरी) : सुमारे २२ लाख रुपयांच्या शासकीय निधीचा अपहार करुन शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल असलेल्यापैकी येथील माजी सभापती तथा घावनळे जागृती प्रभाग संघाच्या अध्यक्षा समिधा घावनळकर यांना काल दुपारी अटक करण्यात आली. 

त्यांना येथील न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी दिल्याची माहिती पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांनी दिली. या प्रकरणी कोरे यांनी सांगितले की, सुमारे २२ लाख रूपयाच्या शासकीय निधीचा अपहार करुन शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी घावनळे येथील घावनळकर यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल केला होता. यापैकी तिघांना यापुर्वी अटक केली होती. यापैकी घावनळकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. तिथे तो फेटाळण्यात आला.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT