leopard and monkey both died in ratnagiri konkan marathi news 
कोकण

बिबट्याला भोवला माकडाचा पाठलाग ; गेला दोघांचाही जीव...

सकाळ वृत्तसेवा

साडवली (रत्नागिरी) : राञीच्या अंधारात आंबव येथे बिबट्याने माकडाचा पाठलाग केला आणि जीव वाचवण्याच्या नादात माकडाने चक्क विजेच्या ट्रान्सफार्मरवरच उडी घेतली.बिबट्यानेही मागचा पुढचा विचार न करता माकडासाठी बिबट्यानेही उडी मारली माञ विजेच्या धक्क्याने दोघांनाही आपला प्राण गमवावा लागला ही घटना रविवारी राञी घडली.

देवरुख नजिकच्या आंबव येथील राजेंद्र माने अभियांञिकी महाविद्यालयाच्या आवारातील विजेच्या ट्रान्सफार्मरवर बिबट्या व माकड मृतावस्थेत आढळले.माकडाचा पाठलाग करताना बिबट्यानेही ट्रान्सफार्मवर उडी घेतल्याने विजेच्या धक्याने दोघांनाही आपला जीव गमवावा लागला आहे.ही बाब वनपाल सुरेश उपरे यांना कळताच टीमसह वनपाल,वनरक्षक घटनास्थळी पोहचले.

दोघेही विजेच्या ट्रान्सफार्मरवर अडकले ​

महावितरणलाही ही खबर देण्यात आली.यावेळी वनअधिकारी सुरेश उपरे,प्रियांका लगड,गावडे,संतोष कदम,दिनेश गुरव,संतोष जाधव,सुजय सावंतआदि उपस्थित होते.सुरेशउपरे यांनी स्थानिकांच्या मदतीने बिबट्या व माकडाला खाली आणले.पंचनामा करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Assembly Election : बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार का..? पारंपरिक विरोधकांच्या भूमिकेकडे लक्ष...

राज्य शासनाचा महत्त्वाचा निर्णय! सात दिव्यांग शाळांतील विद्यार्थ्यांचे होणार समायोजन; दिव्यांग विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांचे सीईओंना निर्देश..

Pune Crime: जागेच्या वादावरून दिराकडून सख्या भावजयीवर कोयत्याने सापासप वार; आंबेगाव तालुक्यात खळबळ, आधी दिली हाेती धमकी!

Numerology : 'या' 4 मूलांकाचे लोक असतात सगळ्यात जास्त घातक; तोंडावरून वाटतात साधेभोळे, पण कधी तुमचा काटा काढतील कळणारही नाही

Gas Price: महागाईच्या काळात दिलासा! गॅस दरात मोठी घसरण; नवे दर काय अन् कधीपासून लागू होणार? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT