Breaking News  Sakal
कोकण

Accident : दापोलीस दोन एसटी बसचा भीषण अपघात; चालक गंभीर

सकाळ डिजिटल टीम

रत्नागिरीच्या दापोलीमध्ये एसटीच्या दोन बसमध्ये समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाल्याचे वृत्त आहे. या घटनेत एका बसचा चालक गंभीर जखमी झाल्याचे सांगितले जात असून, इतर जखमींमध्ये 25 जणांचा समावेश असून, महिला आणि विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे.

दरम्यान, जखमींना उपचारासाठी जवळील रूग्णालयात दाखल करण्यात आले असून, घटनास्थळी मदत आणि बचावकार्य युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे. हा अपघात नेमका कसा झाला याबद्दल अद्याप कोणीतीही ठोस माहिती समोर आलेली नसून, या बस नेमक्या कुठे निघाल्या होत्या याबद्दल काही समजू शकलेले नाही. बसचे स्टेअरिंग लॉक झाल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मॉन्सूनची चाल मंदच, राज्यात 'या' तारखेपासून पावसाचा जोर वाढणार; कृषी विभागाचं शेतकऱ्यांना महत्त्वाचं आवाहन

Abhijit Dipke: आम्हाला फेक म्हणण्यापेक्षा म्हणणं समजून घ्या, देशात आंदोलनकर्त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न : अभिजित दिपके

Petrol Excise Duty: पेट्रोल स्वस्त होणार? सरकारकडून उच्च इथेनॉल पेट्रोलवरील कर माफ; पण E30 मुळे वाहनधारकांची चिंता वाढणार?

Vaibhav Sooryavanshi: मुलासाठी विकली वडिलोपार्जित जमीन; आता वैभव सूर्यवंशीच्या वडिलांनी जे सांगितलं, ते ऐकून तुम्हीही भावुक व्हाल...

Smart Prepaid Meter : लाईटबिल भरण्याची कटकट संपवा! ५०० रुपयांच्या रिचार्जवर किती दिवस चालतो स्मार्ट प्रीपेड मीटर? पैसे वाचवणार

SCROLL FOR NEXT