कोकण

Accident News : सतीश सामंत यांचा अपघाती मृत्यू

CD

43140

सतीश सामंत यांचा
अपघाती मृत्यू
कणकवली, ता.४ : अपघातात जखमी झालेल्या शहरातील सामंत इलेक्ट्रॉनिक्सचे मालक सतीश कल्याण सामंत (वय ५३) यांचा शुक्रवारी (ता.३) मुंबईत उपचारादरम्यान मृत्यू झाला.

सहा महिन्यांपूर्वी त्यांचा नरडवे रस्त्यावर हरकुळ बु. येथे अपघात झाला होता. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्यावर गोवा मणिपाल रुग्णालयात उपचार केले होते. तर अधिक उपचारासाठी मुंबई येथे दाखल केले होते.

कष्टाच्या जोरावर त्यांनी सामंत इलेक्ट्रॉनिक्सच्या माध्यमातून जिल्ह्यातील घराघरात इलेक्‍ट्रॉनिक उत्‍पादने पोहोचवून ग्राहकांचा विश्‍वास संपादन केला होता. त्यांच्या पार्थिवावर उद्या (ता.५) सकाळी १० वाजता कणकवलीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या मागे आई, पत्नी, दोन मुली, विवाहित बहिणी असा परिवार आहे. ओटव न. १ (ता.कणकवली) मधील प्राथमिक शिक्षिका स्नेहा सामंत यांचे ते पती होत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kagal NH48 Bridge : कागलकरांचं स्वप्न होणार पूर्ण! 295 कोटींचा 50 पिलरचा भव्य उड्डाणपूल; देशातील सर्वात सुंदर पूल साकारणार, मंत्री मुश्रीफ यांची पायाभरणीवेळी ग्वाही

Koyna Dam Water Storage 100 TMC : 'कृष्णा'काठी जलसंकट टळले! 'कोयने'त 100, तर 'चांदोली'त 34 टीएमसी साठा; शेतीसाठी पुरेसे पाणी

Asia Cup 2026: दीप्ती शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड अन् भारतीय संघाची विजयी सुरुवात! प्रतिस्पर्ध्यांना ६५ धावांवर केलं ऑलआऊट

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

Asia Cup 2026: बलाढ्य टीम इंडिया शफालीच्या फिफ्टीनंतरही थायलंडसमोर ढासळली; किती धावांचे ठेवले टार्गेट?

SCROLL FOR NEXT