sindhudurg oras bjp activities entry in shiv sena 
कोकण

आरोसमधील भाजपचे कार्यकर्ते शिवसेनेत दाखल 

सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी - ग्रामपंचायतीच्या ऐन रणधुमाळीत आरोसमध्ये भाजपा कार्यकर्त्यांनी पंचायत समिती सदस्य रेश्‍मा नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. 

आरोस गावाचा सर्वांगीण विकास शिवसेनेने केला असून ग्रामपंचायतवर शिवसेनेची सत्ता आहे. यावेळी सुद्धा शिवसेनेचेच पॅनल निवडून येईल, असा विश्‍वास पंचायत समिती सदस्य रेश्‍मा नाईक यांनी व्यक्त केला. प्रवेशावेळी शिवसेना सावंतवाडी उपतालुकाप्रमुख राजू शेटकर, विभागप्रमुख शरद धाऊसकर, युवासेना तालुकाधिकारी योगेश नाईक, मळेवाड विभागप्रमुख समीर नाईक, माजी सरपंच शंकर नाईक, माजी विभागप्रमुख गुरू नाईक, शाखाप्रमुख राजन परब, गुरू नाईक तसेच श्रीधर नाईक यांच्या उपस्थितीत भाजपचे प्रसाद नाईक, प्रणेश नाईक, विजय नाईक, संतोष नाईक, अनिल सावंत, मोहन नाईक, विश्‍वजित कळंगुटकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला. आरोस गावाचा सर्वांगीण विकासात शिवसेनेचे मोठे योगदान आहे. सद्यस्थितीत गावासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्‍यकता असून ती शिवसेनाच पूर्ण करू शकेल असा विश्वास प्रवेशकर्त्यांनी व्यक्त केला.  


संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT