कोकण

वादळी पावसाचा तडाखा...

CD

वादळी पावसाचा तडाखा...

सिंधुदुर्गात बुधवारी (ता.२२) सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने अनेक भागात पडझडीच्या घटना घडल्या. जिल्हा मुख्यालय असलेल्या सिंधुदुर्गनगरीसह सावंतवाडी, बांदा परिसरात मोठे नुकसान झाले. त्याची काही छायाचित्रे....

swt२२२७.jpg
85263
सिंधुदुर्गनगरी : ओरोस फाटा येथे वाऱ्याने दुकानाचे उडालेले पत्रे.

swt२२२५.jpg
85261
सिंधुदुर्गनगरी : सिडको ते पोस्ट ऑफिस रस्त्यावर पडलेले झाड.

swt२२२६.jpg
85262
सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषदेसमोर झाड पडल्यामुळे या मार्गावर वाहने चालविताना चालकांना कसरत करावी लागली.

swt२२३३.jpg
85285
बांदाः वादळी वाऱ्यामुळे वीजवाहक तारा तुटून अशा लोंबकळत होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT