कोकण

-तटकरे यांचा विजयाचा मंडणगडमध्ये जल्लोष

CD

२४ (पान ५ साठी)

-rat४p३५.jpg-
OP२४M८७९३५
मंडणगड : शहरातील मुख्य चौकात विजयोत्सव साजरा करताना महायुतीचे तीनही घटक पक्षांचे कार्यकर्ते.
----------

तटकरेंच्या विजयाचा मंडणगडमध्ये जल्लोष

मंडणगड, ता. ४ ः महायुतीचे उमेदवार खासदार सुनील तटकरे यांच्या विजयामुळे आनंदीत झालेल्या महायुतीच्या तिनही घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मंडणगड शहरातील मुख्य नाक्यात विजयोत्सव फटाके फोडून साजरा केला. या वेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रताप घोसाळकर, भाजप तालुकाध्यक्ष लक्ष्मण मोरे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष वैभव कोकाटे, दीपक मालुसरे, हरेश मर्चंडे, नीलेश गोवळे, अनंत शिंदे, इरफान बुरोंडकर, संतोष पार्टे, चेतन सातोपे, भाई मालगुंडकर, अनंत शिंदे, यश मेहता, मुकेश तलार, मंगेश लाखण, प्रतीक पोतनीस, प्रवीण कदम, गिरीश जोशी,यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रायगड लोकसभा मतदान क्षेत्रात विजयाचा गुलाल कोण उडवणार या विषयी गेल्या महिन्याभरापासून उत्सुकता होती. त्यातही महाविकास आघाडीने तटकरे यांच्यासमोर अनंत गीते यांचे आव्हान होते. महाविकास आघाडीस राज्यात मोठे यश मिळालेले असताना विजयाचा फॉर्म्युला रायगडमध्ये यशस्वी झाला नाही. खासदार तटकरे यांनी सलग दुसऱ्यावेळी नव्या सवंगड्यांसह ५ लाख ८ हजार ३५२ इतकी मते मिळवली. ८२ हजार ७६४ इतक्या विक्रमी मताधिक्याने निवडून आले.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajya Sabha Election Maharashtra : राज्यसभेसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटचा दिवशी शिंदे गटाकडून उमेदवार निश्चित, एकनाथ शिंदेंचा धक्कातंत्र

ही पाकड्यांची लायकी! T20 World Cup संघातील खेळाडूचे हॉटेलमधील महिला कर्मचारीशी गैरवर्तन; तिने आरडाओरडा केला म्हणून वाचली...

Latest Marathi News Live Update : नितीश कुमार हे काही महिन्यांसाठीच मुख्यमंत्री होतील हे मी आधीच सांगितले होते- संजय राऊत

Pune Property Prices : पुणेकरांना धक्का ! घरे होणार महाग, शहर आणि ग्रामीण भागातील रेडीरेकनर दरात तब्बल 'इतक्या' टक्क्यांची वाढ ?

Post Holi Detox: होळीनंतर शरीर डिटॉक्ससाठी करा ‘हे’ सोपे घरगुती उपाय, लगेच मिळेल आराम

SCROLL FOR NEXT