कोकण

जीजीपीएसमध्ये बालगीत गायन स्पर्धेला प्रतिसाद

CD

rat२२p१.jpg-
26O65529
रत्नागिरी : जीजीपीएसमध्ये आयोजित अभंग, भक्तीगीत, बालगीत गायन स्पर्धेतील विजेत्यांसमवेत मागे उभे परीक्षक, वादक कलाकार.

अभंगांच्या सुरांनी रंगले ‘जीजीपीएस’

आठ शाळांतील विद्यार्थ्यांची गायन स्पर्धा


सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २२ : जीजीपीएस प्रशालेत रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या शाळांतर्गत अभंग, भक्तिगीत व बालगीत गायन स्पर्धा नुकत्याच झाल्या. संस्थांतर्गत आठ शाळांनी यात भाग घेतला.
स्पर्धेचा अंतिम निकाल असा- गट क्र. १- (इ. पहिली व दुसरी) - प्रथम क्र. आर्वी सुतार (जीजीपीएस), द्वितीय- खुशी मडके (कै. मालतीबाई जोशी प्राथमिक विद्यामंदिर), तृतीय- अन्वी कुर्टे (कै. मालतीबाई जोशी प्राथमिक विद्यामंदिर), उत्तेजनार्थ- भावांश मेस्त्री (कै. ल. ग. पटवर्धन प्राथमिक विद्यामंदिर). गट दुसरा- (इ. तिसरी व चौथी)- प्रथम- अनुश्री जोशी (कै. ल. ग. पटवर्धन प्राथमिक विद्यामंदिर), द्वितीय- कौशिकी नवाथे (जीजीपीएस), तृतीय- स्वरा चव्हाण (कै. मालतीबाई जोशी प्राथमिक विद्यामंदिर), विभागून उत्तेजनार्थ- इशिका पुसाळकर (कै. मालतीबाई जोशी प्राथमिक विद्यामंदिर), सारा कांबळे (जीजीपीएस).
तिसरा गट- (इ. पाचवी ते सातवी) प्रथम- रूही गोवळकर (जीजीपीएस), द्वितीय- इरा बोरवणकर (रा.भा.शिर्के प्रशाला), तृतीय- प्रथमी पित्रे (कै. बाबुराव जोशी गुरुकुल प्रकल्प), उत्तेजनार्थ- अर्णव कदम (ॲड. बाबासाहेब नानल गुरुकुल). चौथा गट-(इ. आठवी ते दहावी) प्रथम- ऋग्वेद तेरेदेसाई (जीजीपीएस), द्वितीय- दिया परब (रा. भा. शिर्के प्रशाला), तृतीय- शौर्य सावंत (जीजीपीएस), उत्तेजनार्थ विभागून- प्रसाद माचिवले (सौ. गोदुताई जांभेकर विद्यालय), विभूती उभप (कै. शां. य. गोडबोले विद्यामंदिर, केळ्ये), आदित्य धाक्रस (ॲड. बाबासाहेब नानल गुरूकुल).
बक्षीस वितरणासाठी जीजीपीएस प्रशालेच्या मुख्याध्यापिका सोनाली पाटणकर आणि प्राथमिक मुख्याध्यापिका अपूर्वा मूरकर, पूर्व प्राथमिक विभागप्रमुख शुभदा पटवर्धन आणि गुरुकुल प्रकल्पप्रमुख वासुदेव परांजपे उपस्थित होते. परीक्षक म्हणून प्राची रानडे व शंतनू सावंत यांनी काम पाहिले. जीजीपीएसचे संगीत शिक्षक विजय रानडे यांनी हार्मोनियमसाथ आणि तबलासाथ अथर्व घाणेकर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rani Mukherjee Mother Death: अभिनेत्री राणी मुखर्जीला मातृशोक! कृष्णा मुखर्जींचं निधन, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

Asian Games 2026 Medal Table: भारतीय महिलांच्या 'Gold' ने पदकतालिकेत उलथापालथ, १२ व्या स्थानावर असलेलो आपण थेट पोहोचलो...

Supreme Court: एससी-एसटी कायद्यातील तरतुदींना आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली; नेमकं प्रकरण काय?

Numerology: लहान मुलांचा हट्टीपणा अन् जन्म तारीख; 'या' ३ मूलांकांची मुले असतात प्रचंड हट्टी! पाहा काय सांगते अंकशास्त्र...

Vishakha Raut: विशाखा राऊतांना दिलासा, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; प्रिया सरवणकरांच्या नियुक्तीला ब्रेक

SCROLL FOR NEXT