कोकण

महिंद्राचे ‘सुप्रो सीएनजी ड्युओ’ वाहन बाजारात सादर

CD

‘सुप्रो सीएनजी ड्युओ’
‘महिंद्रा’तर्फे बाजारात सादर
पुणे, ता. १० ः महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने (एमअँडएम) ‘सुप्रो सीएनजी ड्युओ’ हे पहिले ड्युएल-फ्युएल वाहन बाजारपेठेत सादर केले. आकाराने लहान आणि व्यावसायिक वापरासाठी हे वाहन उपयुक्त ठरणार आहे.
या गाडीची किंमत ६.३० लाख रुपयांपासून आहे. यात डायरेक्ट-इन-सीएनजी स्टार्टमुळे गाडी सीएनजी मोडमध्ये सुरू करता येते व ग्राहकांच्या पैशांची बचत होते. सुप्रो सीएनजी ड्युओमध्ये सीएनजी गळती होत असल्यास ते सूचित करणारी खास सुविधा देण्यात आली. तसेच सीएनजी आणि पेट्रोल पर्यायही सहजपणे बदलण्याची सोय यात आहे. ‘एम अँड एम’च्या ऑटोमोटिव्ह विभागाचे अध्यक्ष विजय नाक्रा म्हणाले, ‘सुप्रो सीएनजी ड्युओद्वारे कंपनी ड्युएल- फ्युएल क्षेत्रात प्रवेश करत आहे. त्यातून वाहनमालक व चालकांना येणारा वाहनाचा खर्च कमी होईल. लॉजिस्टिक्स, पुरवठा साखळी आणि ई-कॉमर्स कंपन्यांच्या आव्हानात्मक मागण्या पूर्ण करण्याच्या हेतूने या वाहनाची बांधणी करण्यात आली आहे.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivalay Park: अवघ्या ५० रुपयांत करा भारताच्या नकाशावर '१२ ज्योतिर्लिंगांसह' प्रमुख शिवदर्शन! प्रयागराजमध्ये साकारला भव्य 'शिवालय पार्क'

IND vs ENG 2nd ODI: रोहित शर्मा Is Best! सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली यांच्यानंतर परदेशात मैदान गाजवणारा तिसरा ओपनर

Maharashtra Politics : भेटींना राजकीय रंग देऊ नका; महायुती भक्कम असल्याचा कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांचा इशारा

Latest Marathi News Live Update : पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणीचे व्हीआयपी दर्शन बंद, कारण काय?

RBI Rule: बँकेच्या चुकीमुळे तुमचे नुकसान झाले? मग ग्राहकांना मिळू शकते 33 लाखांपर्यंत नुकसान भरपाई; जाणून घ्या नियम

SCROLL FOR NEXT