Kevin Pietersen Ashes Series  esakal
क्रीडा

Kevin Pietersen Ashes Series : ही कसली अ‍ॅशेस आहे.... गोड गोड वागणाऱ्या इंग्लंड संघाचे पिटरसनने पिळले कान

अनिरुद्ध संकपाळ

Kevin Pietersen Ashes Series : इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पिटरसनने अॅशेस मालिकेत दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशीच बॅकफूटवर गेलेल्या इंग्लंड संघाचे कान चांगलेच उपटले. त्याने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंड संघाने पुढाकार घेत आपला खेळ उंचावावा असा सल्ला दिला.

सामन्याच्या सलामोचनावेळी पिटरसन म्हणाला की, 'इंग्लंड क्रिकेट संघाने आज आपला खेळ उंचावावा आणि ऑस्ट्रेलियावर तुटून पडावे. आता त्यांच्यासोबत गोड गोड वागणे बंद करा. पाच विकेट्स पटक घ्या आणि फलंदाजीला या. ही अॅशेस आहे. कोणतेही प्रदर्शन नाही. '

पिटरसन पुढे म्हणाला, 'इंग्लंडच्या गोलंदाजांविरूद्ध ऑस्ट्रेलियन फलंदाजांची बॅट तळपत आहे. दुसऱ्या दिवशी इंग्लंडच्या गोलंदाजांना तयार रहावे. आम्हाला तर ऑस्ट्रेलियाला कधी एकदा गुंडाळतोय असं वाटायचं.'

हे दोन फलंदाज इंग्लंडच्या गोलंदाजांचा वाटच पाहत आहेत. हे दोघेही रूममध्ये असायला हवे होते. त्यांनी म्हणायला हवं होतं की थांबा जरा आम्ही फलंदाजी करू इच्छित नाही. मात्र हे खूप सहज आणि मैत्रीपूर्ण झालं आहे.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुणे शहरात दहीहंडीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १० मंडळांवर गुन्हे; ११६ मंडळांवर न्यायालयीन खटले दाखल

द्विशतकवीर Ishan Kishan बाद होताच तिलक वर्माने धावत जाऊन मारली मिठी! प्रतिस्पर्धी कर्णधार असले तरी जिंकली मनं; Photo Viral

Nagpur Crime : सीताबर्डीत टोळीयुद्धातून कुख्यात गुंडाचा खून; चार कुख्यात गुन्हेगारांना अटक

Sugar price: साखर दरवाढीचा खेळ संपला! भाव कधी कमी होणार? सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी

अमरावतीतल्या 'त्या' वाघिणीचा अचानक मृत्यू, काही तांसापूर्वी वनविभागाने केलं होतं बेशुद्ध; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT