Asian Games Gold Medal eSakal
क्रीडा

Asian Games : सोन्याची लयलूट सुरूच! 50 मीटर रायफल शूटिंगमध्ये मिळवलं गोल्ड मेडल; मेन्स टीमची सुवर्ण कामगिरी

Rifle Shooting : स्वप्नील कुसळे, ऐश्वर्य प्रताप सिंग आणि अखिल शेरॉन या तिघांनी हे पदक मिळवलं आहे.

Sudesh

एशियन गेम्समध्ये भारताची घोडदौड सुरू आहे. आज (29 सप्टेंबर) भारताच्या मेन्स टीमने 50 मीटर रायफल 3 पोझिशन्स या क्रीडाप्रकारात सुवर्ण पदक पटकावलं. स्वप्नील कुसळे, ऐश्वर्य प्रताप सिंग आणि अखिल श्योराण या तिघांनी हे पदक मिळवलं आहे.

भारताच्या टीमने यावेळी एकूण 1769 गुण मिळवले. यापूर्वी अमेरिकेने गेल्या वर्षी पेरुमध्ये झालेल्या स्पर्धेत मिळवलेल्या गुणांपैकी आठ गुण जास्त मिळवले. या स्पर्धेत चीनने 1763 गुण (रौप्य पदक) मिळवले आणि कोरियाने 1748 गुण (कांस्य पदक) मिळवले.

मोडला विश्वविक्रम

भारताकडून स्वप्नील आणि ऐश्वर्यने प्रत्येकी 591 गुण मिळवले. या गुणांसह त्यांनी क्वालिफिकेशन स्टेज पार केली, आणि एशियन गेम्समध्ये नवीन रेकॉर्डही मोडला.

अखिलने 587 गुण मिळवले. पाचव्या क्रमांकावर राहून देखील अखिल वैयक्तिक क्रीडाप्रकारात अंतिम फेरीत पोहोचला नाही. कारण, वैयक्तिक स्पर्धेमध्ये एका देशाकडून दोनच खेळाडू भाग घेऊ शकतात. आज सकाळी 11:30 वाजता ही स्पर्धा पार पडेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

Mumbai : आमचं नातं शरीर संबंधाच्या पलिकडचं, आजही...; विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षिकेचा खळबळजनक दावा

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

SCROLL FOR NEXT