Asian Games Air Pistol eSakal
क्रीडा

Asian Games : पलक आणि इशाने उंचावली देशाची मान; एअर पिस्टल शूटिंगमध्ये मिळवलं गोल्ड अन् सिल्व्हर मेडल

10m Air Pistol : 10 मीटर एअर पिस्टल क्रीडाप्रकारात 17 वर्षांच्या पलकने गोल्ड मेडल मिळवलं आहे, तर 18 वर्षांच्या इशा सिंगने रौप्य पदक मिळवलं.

Sudesh

एशियन गेम्समध्ये भारताची सुवर्णपदकांची लयलूट सुरूच आहे. महिलांच्या टीमने सांघिक क्रीडाप्रकारात रौप्य पदक मिळवल्यानंतर, वैयक्तिक स्पर्धेमध्येही चमकदार कामगिरी केली आहे. 10 मीटर एअर पिस्टल क्रीडाप्रकारात 17 वर्षांच्या पलकने गोल्ड मेडल मिळवलं आहे, तर 18 वर्षांच्या इशा सिंगने रौप्य पदक मिळवलं.

यापूर्वी आज सकाळीच 10m एअर पिस्टल महिलांच्या सांघिक स्पर्धेमध्ये दिव्या थडिगोल, इशा सिंग आणि पलक यांनी रौप्य पदक मिळवलं होतं. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील या तिघींचं अभिनंदन केलं आहे. "या तिघींनाही भविष्यातील कामगिरीसाठी शुभेच्छा. त्यांच्या या यशामुळं पुढील अनेक खेळाडूंना प्रेरणा मिळणार आहे." असं मोदी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"भारताच्या भविष्यासाठी!" टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलची पोस्ट; इरफान पठाणही म्हणतो, कोणत्याही 'पेपर लीक'मुळे...

Paper Leak Fast-Track Courts: पेपरफुटीवर फास्ट ट्रॅक न्यायालयात सुनावणी; दोषींना कठोर शिक्षा होणार : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

Mumbai News: मोतीलाल नगर पुनर्विकासाची मालकी म्हाडाकडेच; अदाणी फक्त विकासक, म्हाडाचे स्पष्टीकरण

Pune Treefall : स्वारगेट पोलिस लाइनमध्ये वडाचे प्रचंड झाड कोसळून १०-१५ दुचाकींचे नुकसान, २३ दिवसांत शहरात ३७२ झाडपडीच्या घटना

Pune Dry Waste Project: पुण्यात ३०० मेट्रिक टन सुका कचरा प्रकल्पाला स्थायीत बहुमताने मंजुरी; भाजप-काँग्रेस आमनेसामने

SCROLL FOR NEXT