Asian Games Sakal Digital
क्रीडा

Asian Games : नेमबाजी प्रकारातील सांघिक गटात भारताची सुवर्ण कामगिरी; आतापर्यंतचे दुसरे पदक

Asian Games Shooting: आशियाई खेळाचा चौथा दिवस.

रवींद्र देशमुख

नवी दिल्ली - आशियाई खेळाच्या चौथ्या दिवशी नेमबाज मनू भाकर, ईशा सिंग आणि रिदम संगवान यांनी महिलांच्या 25 मीटर पिस्टल सांघिक स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली.

मनू भाकरने तिच्या तिसर्‍या शॉट्सच्या सिरीजच्या रॅपिड राऊंडमध्ये 98 शूट केले. यात तिने 590 गुणांसह आशियाई खेळाच्या अंतिम फेरीत अव्वल पटकावले. ५८६ गुणांसह ईशा सिंग आणि ५८३ गुणांसह रिदम सांगवानही अंतिम फेरीसाठी पात्र ठरल्या होत्या.

सांघिक स्पर्धेत मनू भाकर, ईशा सिंग आणि रिदम सांगवान यांनी १७५९ गुणांसह सुवर्ण कामगिरी केली. तर चीनने १७५६ आणि कोरियाचे १७४२ गुण होते. नेमबाजीत भारताचे हे दुसरे पदक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raju Shetti Protest : कोयना धरणात ८५ टीएमसी पाणी असतानाही कृष्णा नदी कोरडीच; राजू शेट्टी यांचे ठिय्या आंदोलन

8th Pay Commission: किमान वेतन ७२ हजारांपर्यंत वाढविण्याची वेतन आयोगाच्या मुंबईतील दोन दिवसीय बैठकीत मागणी

Video: केंब्रिजमधील त्या रेस्टॉरंटमध्ये काय घडलं? सोनिया गांधींनी सांगितली राजीव गांधींसोबतची पहिल्या भेटीची आठवण

Latest Marathi News Live Update : पुणे शहरात बिबट्याचे दर्शन; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

ठाकरे गटातील नेत्याला मारण्यासाठी चोरबाजारातले चॉपर अन् देशी पिस्तुलचा वापर, प्रदीप पूर्णेकर हत्याकांडात धक्कादायक माहिती समोर!

SCROLL FOR NEXT