Asian Games 
क्रीडा

Asian Games : भारतीय नेमबाजांची घोडदौड सुरूच! सिफ्ट सामराचीही सुवर्णपदाकाला गवसणी

रवींद्र देशमुख

नवी दिल्ली - भारताच्या सिफ्ट कौर सामरा हिने महिलांच्या 50 मीटर रायफल 3p प्रकारात वैयक्तिक सुवर्ण जिंकले. तर आशी चौकसी हिने कांस्य पदक पटकावले. याआधी नेमबाज मनू भाकर, ईशा सिंग आणि रिदम संगवान यांनी महिलांच्या 25 मीटर पिस्टल सांघिक स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली होती.

सामरा हिने ४४३ गुणांसह अव्वलस्थान पटकावले. तर दुसऱ्या स्थानी ४४१.९ गुणांसह चीनची क्युंगो झांग आणि तिसऱ्या स्थानी आशी चौकसी ४३७.८ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alephata News : ‘जीव देऊ, पण वडिलोपार्जित जमीन नाही’; कल्याण-लातूर महामार्गाला माळवाडी ग्रामस्थांचा विरोध, शासन-शेतकरी संघर्ष पेटण्याची चिन्हे

9 September 2026 Numerology Prediction : 9 सप्टेंबरचा दुर्मिळ योग! सूर्य, मंगळ अन् बुधाच्या कृपेने 'या' 3 मूलांकांना मिळणार बंपर पैसा, नव्या संधींचे मार्ग होणार खुले?

मानसवेध : मानसिक ताकद वाढविण्यासाठी

Soyabean Medu Vada: घरात उडीद डाळ नाही? टेन्शन नको! 10 मिनिटांत बनवा सोयाबीनपासून मेदू वडा; जाणून घ्या रेसिपी

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

SCROLL FOR NEXT