AUS vs PAK 1st Test 
क्रीडा

AUS vs PAK 1st Test : कॅमेरामनचा फोकस कुठे? सामन्यादरम्यान कपल लाजून पळाले, स्टेडियममध्ये हशा Video viral

Kiran Mahanavar

AUS vs PAK 1st Test Couple Viral Video : मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात चार गडी गमावून 187 धावा केल्या होत्या. कांगारूंची आतापर्यंत एकूण 241 धावांची आघाडी झाली आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 318 धावा केल्या होत्या.

पण या सामन्यात तिसऱ्या दिवशी सकाळी पाकिस्तानच्या डावात असे काही घडले, जे पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले. खरं तर, लाईव्ह मॅचदरम्यान एक जोडपे कॅमेऱ्यात कैद झाले. जे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मैदानात लावलेल्या स्क्रीनवर हा व्हिडिओ पाहून खेळाडूही हसू लागले. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. आता यूजर्स या व्हिडिओखाली खूप मजेशीर कमेंट करत आहेत.

तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियन संघाने 6 गडी गमावून 187 धावा केल्या होत्या. आता ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर 241 धावांची आघाडी घेतली आहे. तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाकडून फलंदाजी करताना मिचेल मार्शने सर्वाधिक 96 धावांची खेळी केली. मात्र, मार्शचे शतक हुकले.

मार्शशिवाय स्टीव्ह स्मिथने 50 धावा केल्या. तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचे दोन फलंदाज शून्यावर बाद झाले. उस्मान ख्वाजा आणि ट्रॅव्हिस हेड यांना तिसऱ्या दिवशी खातेही उघडता आले नाही. पाकिस्तानकडून गोलंदाजी करताना शाहीन आफ्रिदी आणि मीर हमजा यांनी 3-3 विकेट घेतल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT