MI VS CSK
MI VS CSK File Photo
क्रीडा

IPL पुन्हा येणार; MI vs CSK मेगा लढतीने होणार सुरुवात

सुशांत जाधव

IPL 2021 Reschedule Time Table : अमिरातीत होत असलेल्या उर्वरित आयपीएलचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय. गतविजेते मुंबई आणि चेन्नई यांच्यातील सलामीच्या सामन्याने ठरलेल्या या आयपीएलचा श्रीगणेशा होणार आहे. आयपीएलमधील उर्वरित सामने 19 सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर दरम्यान रंगणार हे यापूर्वी स्पष्ट करण्यात आले होते. त्यानंतर आता बीसीसीआयने उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. एकूण 31 सामन्यांची ही स्पर्धा आहे. त्यात दुबईमध्ये 13, शारजात 10. आणि अबुधाबीत 8 सामने खेळवण्यात येणार आहेत. स्पर्धेच्या या कालावधीत सात दिवशी दोन सामने होतील. अंतिम सामना दुबईत होणार आहे. (BCCI announces IPL 2021 Time Table Start With Mumbai Indians Vs chennai super kings See All Reschedule Matches Time)

  • 30 रविवार 19 सप्टेंबर सायंकाळी 7:30 चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियंस (दुबई)

  • 31 सोमवार 20 सप्टेंबर सायंकाळी 7:30 कोलकाता नाइटरायडर्स रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (अबु धाबी)

  • 32 मंगळवार 21 सप्टेंबर सायंकाळी 7:30 पंजाब किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स (दुबई)

  • 33 बुधवार 22 सप्टेंबर सायंकाळी 7:30 दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (दुबई)

  • 34 गुरुवार 23 सप्टेंबर सायंकाळी 7:30 मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइटरायडर्स (अबु धाबी)

  • 35 शुक्रवार 24 सप्टेंबर सायंकाळी 7:30 रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज शारजाह

  • 36 शनिवार 25 सप्टेंबर दुपारी 3:30 वाजता दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स (अबु धाबी)

  • 37 शनिवार 25 सप्टेंबर सायंकाळी 7:30 वाजता सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्ज (शारजाह)

  • 38 रविवार 26 सप्टेंबर दुपारी 3:30 वाजता चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स (अबु धाबी)

  • 39 रविवार 26 सप्टेंबर सायंकाळी 7:30 वाजता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध मुंबई इंडियन्स दुबई

  • 40 सोमवार 27 सप्टेंबर सायंकाळी 7:30 वाजता सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स (दुबई)

  • 41 मंगळवार 28 सप्टेंबर दुपारी 3:30 वाजता कोलकता नाइट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (शारजाह)

  • 42 मंगळवार 28 सप्टेंबर 7:30 वाजता मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्ज (अबु धाबी)

  • 43 बुधवार 29 सप्टेंबर 7:30 वाजता राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (दुबई)

  • 44 गुरुवार 30 सप्टेंबर 7:30 वाजता सनराइजर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज (शारजाह)

  • 45 शुक्रवार 1 ऑक्टोबर 7:30 वाजता कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्ज (दुबई)

  • 46 शनिवार 2 ऑक्टोबर 3:30 वाजता मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स शारजाह

  • 47 शनिवार 2 ऑक्टोबर 7:30 वाजताराजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज (अबु धाबी)

  • 48 रविवार 3 ऑक्टोबर 3:30 वाजता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध पंजाब किंग्ज (शारजाह)

  • 49 रविवारी 3 ऑक्टोबर 7:30 वाजता कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (दुबई)

  • 50 सोमवार 4 ऑक्टोबर 7:30 वाजता दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज (दुबई)

  • 51 मंगळवार 5 ऑक्टोबर 7:30 वाजता राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (शारजाह)

  • 52 बुधवार 6 ऑक्टोबर 7:30 वाजता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (अबु धाबी)

  • 53 गुरुवार 7 ऑक्टोबर 3:30 वाजता चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्ज (दुबई)

  • 54 गुरुवार 7 ऑक्टोबर 7:30 वाजता कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स (शारजाह)

  • 55 शुक्रवार 8 अक्टूबर 3:30 वाजता सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स (अबु धाबी)

  • 56 शुक्रवार 8 ऑक्टोबर 7:30 वाजता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (दुबई)

  • 57 रविवार 10 ऑक्टोबर 7:30 वाजता Qualifier 1 दुबई

  • 58 सोमवार 11 ऑक्टोबर 7:30 वाजता Eliminator शारजाह

  • 59 बुधवार 13 ऑक्टोबर 7:30 वाजता Qualifier 2 शारजाह

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT