David warner David Warner
क्रिकेट वर्ल्ड कप

डेव्हिड वॉर्नरने मोडला शेन वॉटसनचा विक्रम

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : क्रिकेट खेळताना अनेक रेकॉर्ड बनतात आणि तुटतात. रेकॉर्ड बनतातच तुटण्यासाठी असे म्हटले जाते. मात्र, हे विक्रम आपल्याच देशाच्या खेळाडूने तोडले तर खेळाडूला गम होत नाही. असाच काहीसा प्रकार गुरुवारी ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात घडला. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने ६५ धावांची खेळी करून टी-२० विश्वचषकात संघाकडून सर्वाधिक धावा काढणारा खेळाडू झाला आहे. त्याने शेन वॉटसनला मागे टाकले.

डेव्हिड वॉर्नरच्या फलंदाजीच्या जोरावरच ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेविरुद्ध विजय संपादन केला. या सामन्यात त्याने ६५ धावांची खेळू करून शेन वॉटसनचा विक्रम मोडला. वॉटसनने विश्वचषकात ५३७ धावा काढल्या होत्या. आता डेव्हिड वॉर्नरच्या नावावर ५५२ धावा झाल्या आहेत. टी-२० विश्वचषकात ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. मायकेल हसी ४३७ धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. जगातील पहिला फलंदाज बनला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raigad : समुद्रात बोट बुडाली! बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, थरारक व्हिडीओ व्हायरल, अनेकजण बुडाले

Maharashtra Latest News Update: शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी नांदेडमध्ये संभाजी बिग्रेड आक्रमक

Beed : सरकारी वकिलानं कोर्टातच संपवलं आयुष्य, सत्काराच्या शालने घेतला गळफास; बीडमध्ये खळबळ

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात १४ विधेयकं मांडली, १२ मंजूर; चर्चेच्या वेळेत अन् प्रश्नोत्तरात कामकाज नापास

'हा' प्रसिद्ध राजकीय नेता अभिनेत्रीला करायचा अश्लिल मॅसेज, म्हणायचा..'हॉटेलवर चल' अभिनेत्रीने केला धक्कादायक अनुभव शेअर

SCROLL FOR NEXT