Virat Kohli warming up in the nets ahead of the 2nd ODI against England. 
क्रीडा

विराट कोहली आजची वनडे खेळणार, नेटप्रॅक्टिस करून चाहत्यांना दिला धक्का

पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याचा मांडीचा स्नायू दुखावल्यामुळे तो खेळला नव्हता.

Kiran Mahanavar

England vs India 2nd ODI: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारताने 10 विकेट्स राखून विजय मिळवत मालिकेत 1 - 0 अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा सामना आज 14 जुलैला मँचेस्टरमध्ये होत आहे. या वनडे सामन्याला भारताचा माजी कर्णधार विराट कोहली खेळणार आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याचा मांडीचा स्नायू दुखावल्यामुळे तो खेळला नव्हता.(Virat Kohli warming up in the nets ahead of the 2nd ODI against England)

विराट कोहलीच्या मांडीला दुखापत झाली आहे. तो दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात खेळू शकणार की नाही याबाबत सस्पेंस होता. कोहली प्लेइंग-11 मध्ये परत आला आहे.

विराट कोहली इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात परतला तर श्रेयस अय्यरला थेट प्लेइंग-11 मधून वगळले जाईल. सूर्यकुमार यादवने टी-20 मालिकेतील शेवटच्या सामन्यात शतक झळकावले. तो उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे, त्यामुळे कोहलीच्या जागी फक्त श्रेयसला वगळले जाऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पीडितेचे आरोपी बनकरशी संबंध, महिला डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी दिली वेगळीच माहिती;आत्महत्येचं कारण...

Burn Visceral Fat: पोटावरची चरबी मेणासारखी वितळेल, कॉर्डिओलॉजिस्टने व्हिडिओ शेअर करत दिल्या खास टिप्स

"त्याला त्याच्या बायकोची सेवा करायची होती म्हणून.." सचिन पिळगावकरांचा सतीश शाह यांच्या मृत्यूबद्दल खुलासा

PM Narendra Modi: प्राणप्रतिष्ठेनंतर आता 'ध्वजारोहण'! राम मंदिराच्या शिखरावर पीएम मोदी फडकवणार २२ फुटांचा धर्मध्वज

Uttar Pradesh Tourism: नोव्हेंबरमध्ये फिरायला जाण्यासाठी उत्तर प्रदेशातील 'या' जागा सर्वोत्तम! कुटुंबासोबत करा सहलीचे नियोजन

SCROLL FOR NEXT