Jos Buttler  Sakal
IPL

IPL Record : जोस द बॉस; बटलरची विक्रमाला गवसणी

सकाळ डिजिटल टीम

पुण्यातील मैदानात रंगलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) सलामीवीर आणि इंग्लंडचा स्फोटक फलंदाज जोस बटरलनं (Jos Buttler) खास विक्रमाला गवसणी घातली. सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) विरुद्धच्या सामन्यात त्याने संघाला दमदार सुरुवात करुन दिली. जयस्वालच्या साथीनं त्याने पहिल्या विकेटसाठी अर्धशथकी भागीदारी करुन प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजांचे खांदे पाडले. त्याने 3 चौकार आणि 3 षटकाराच्या मदतीने बटलरने 28 चेंडूत 35 धावांची खेळी केली. त्याची ही खेळी छोटीखानी असली तरी खास विक्रमाला गवसणी घालणारी ठरली.

आयपीएलमध्ये त्याने 2000 धावांचा टप्पा पार केला आहे. अशी कामगिरी करणारा इंग्लंडचा तो पहिला खेळाडूही ठरलाय. आतापर्यंत अन्य कोणत्याही इंग्लिश प्लेयरला अशी मजल मारता आलेली नाही. 66 सामन्यातील 65 डावात त्याने 35.75 च्या सरासरीनं आणि 149.62 च्या स्ट्राइक रेटनं 2003 धावा केल्या आहेत. राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा बटलर मुंबई इंडियन्सकडूनही खेळला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar Resignation Letter : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याचे पत्र व्हायरल; निवडणूक आयोगाने सांगितले सत्य

Electronics Prices: दसरा-दिवाळीपूर्वी ग्राहकांना मोठा धक्का; एसी, एलईडी, फ्रीज, वॉशिंग मशिनच्या किमती वाढणार

Kolhapur Politics: ठरावदारांच्या ओळख परेडवरून राडा; मंत्र्यांसमोरच वादावादी; राष्ट्रवादी-भाजप कार्यकर्ते धावले अंगावर

ST Bus: विद्यार्थ्यांची पायपीट थांबणार! दुर्गम भागात एसटीच्या १०० 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी' मिडी बस धावणार

Kolhapur News: माझ्यासाठी भरपूर केलंस, माफ कर’, पत्नीला मेसेज पाठवून संपवलं आयुष्य; सावकाराकडून जाच

SCROLL FOR NEXT