Jay Shah confirms WPL 2024  
क्रीडा

Team India : भारतीय क्रिकेटसाठी दिवाळीत बीसीसीआयचं मोठं प्लॅनिंग! जय शहा म्हणाले...

2023 चा एकदिवसीय विश्वचषक यावेळी भारतात होणार आहे या दरम्यान...

Kiran Mahanavar

Team India : 2023 चा एकदिवसीय विश्वचषक यावेळी भारतात होणार आहे. 5 ऑक्टोबरपासून सुरू होत असलेल्या विश्वचषक स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत आणि 19 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहेत.

दुसरीकडे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी महिला प्रीमियर लीगच्या आयोजनाबाबत माहिती दिली आहे. महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या आवृत्तीच्या यशानंतर आता बीसीसीआय दुसऱ्या आवृत्तीच्या आयोजनासाठी वेळापत्रक तयार करणार आहे. बीसीसीआय दिवाळीच्या वेळी WPL चे वेळापत्रक जाहीर करण्याचा विचार करत आहे.

यावेळेस जगातील सर्वात मोठी टूर्नामेंट म्हणजेच ICC वर्ल्ड कप दिवाळीच्या दरम्यान भारतात आयोजित करण्यात येणार आहे. वास्तविक यावेळी दिवाळी 12 नोव्हेंबरला आहे. एकदिवसीय विश्वचषक 2023 5 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे आणि 19 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे.

महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या सत्राचा अंतिम सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला, ज्यामध्ये मुंबई संघाने बाजी मारली. WPL च्या पहिल्या सत्रात दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स, यूपी वॉरियर्स, गुजरात जायंट्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर हे एकूण 5 संघ सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Crime : महाविद्यालयीन तरुणांच्या टोळक्याचा कोल्हापुरात उन्माद २५ हून अधिक वाहने फोडली; तलवारी, एडके घेऊन केली दहशत

CM Gram Sadak Yojana: मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय! ग्रामीण रस्त्यांसाठी ६,४२९ कोटींचा निधी; मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी

Monsoon Update : मान्सून पुन्हा लांबणीवर...महाराष्ट्रात नेमका कधी दाखल होणार? मॉन्सूनची प्रगती का रखडली? जाणून घ्या

Farmer Loan Waiver: कर्जमाफीवर शिक्कामोर्तब! ५५ लाख शेतकऱ्यांना ३६,५८५ कोटींचा मिळणार लाभ; मात्र काय आहेत योजनेचे प्रमुख निकष-अटी

खान सर यांच्या कोचिंग सेंटरबाहेर गोळीबार, ८ ते १० राउंड फायर; सुरक्षा रक्षक जखमी, कुणी केला हल्ला?

SCROLL FOR NEXT