33rd Youth Group National Kabaddi Tournament  sakal
क्रीडा

Maharashtra Kabaddi Team : महाराष्ट्राची उपउपांत्य फेरीत धडक

महाराष्ट्राच्या मुलांनी बिहार मोतीहारी येथे सुरू असलेल्या ‘३३व्या किशोर गट राष्ट्रीय कबड्डी’ स्पर्धेची उपउपांत्य फेरी गाठली. उपउपांत्यपूर्व फेरीत महाराष्ट्राने हिमाचल प्रदेशचा ५२-३४ असा पराभव केला.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महाराष्ट्राच्या मुलांनी बिहार मोतीहारी येथे सुरू असलेल्या ‘३३व्या किशोर गट राष्ट्रीय कबड्डी’ स्पर्धेची उपउपांत्य फेरी गाठली. उपउपांत्यपूर्व फेरीत महाराष्ट्राने हिमाचल प्रदेशचा ५२-३४ असा पराभव केला.

दोन्ही संघांनी सुरुवातीपासून आक्रमक खेळ करत गुण घेण्याचा सपाटा लावला. यात महाराष्ट्र पहिल्यापासून आघाडीवर होते. पहिल्या सत्राचा खेळ थांबला तेव्हा २८-१८ अशी आघाडी होती. दुसऱ्या सत्रात महाराष्ट्राने आपला खेळ गतिमान करीत गुणांचे अर्धशतक पार केले.

शेवटच्या काही मिनिटात महाराष्ट्र गुणांच्या शर्यतीत पुढे निघून गेले. धीरज सरोज यांच्या तुफानी चढाया, त्याला समीर शेखची मिळालेली पकडीची साथ यामुळे हा विजय शक्य झाला. उपउपांत्य फेरीत महाराष्ट्राची गाठ साई संघाशी पडेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सूर्याची सुट्टी! कर्णधारपद अन् संघातली जागाही जाणार, टी२०चा 'नवा बॉस' कोण?

OBC कार्ड खेळत काँग्रेसचा मास्टरस्ट्रोक! बी. के. हरिप्रसाद बनले कर्नाटक काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष; डी. के. शिवकुमारांची जागा घेणार, सतीश जारकीहोळींचा पत्ता कट!

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील विविध घडामोडी वाचा एका क्लिकवर!

T20 Mumbai Women's league मध्ये फाल्कन्सच्या विजयात भारतीय स्टार सायली सातघरे अन् १४ वर्षीय स्वरा जाधव चमकली

Burning ST Bus : चांदवडजवळ ‘बर्निंग बस’चा थरार! चालक-वाहकांच्या प्रसंगावधानामुळे ५४ प्रवाशांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT