PAK vs NED World Cup 
क्रीडा

PAK vs NED World Cup: पाकिस्तानची विजयी सुरुवात...नेदरलँड्सविरुद्धचा सामना घातला खिश्यात

Sandip Kapde

PAK vs NED World Cup: पाकिस्तान क्रिकेट संघाने 2023 च्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात विजयाने केली आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तानने नेदरलँड्सचा 81 धावांनी पराभव केला होता. या सामन्यात बाबर आझमच्या संघाने प्रथम फलंदाजी करत 286 धावा केल्या, तर नेदरलँड संघाला 205 धावांपर्यंतच मजल मारता आली आणि सामना 81 धावांनी गमवावा लागला.

नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजी करताना संघाची सुरुवात चांगली झाली नाही आणि कर्णधार बाबर आझमसह आघाडीचे ३ फलंदाज स्वस्तात बाद झाले. मोहम्मद रिझवान आणि सौद शकील यांनी अर्धशतकी खेळी खेळून संघाला संकटातून बाहेर काढले. पाकिस्तानचा संपूर्ण संघ 49 षटकांत 286 धावा करून ऑलआऊट झाला.

या धावांचा पाठलाग करताना नेदरलँड्स संघाची सुरुवात देखील निराशाजनक राहिली. नेदरलँड्सचा संघ 205 धावांवर गारद झाला.  हॅरिस रौफने पॉल व्हॅन मीकरेनला क्लीन बोल्ड करून पाकिस्तानला विजय मिळवून दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT