Asian Games 2023 
क्रीडा

Asian Games 2023 : परवीनचा नॉक आऊट पंच! पदकासह ऑलिम्पिक तिकिट देखील केलं निश्चित

अनिरुद्ध संकपाळ

Asian Games 2023 : एशिनय गेम्स 2023 च्या आठव्या दिवशी बॉक्सिंगमध्ये भारताचे अजून एक पदक निश्चित झाले. महिला 54 ते 57 किलो वजनी गटात परवीनने क्वार्टर फायनल सामना जिंकत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला.

परवीनने उझबेकिस्तानच्या सिटोरोव्हा टुरदिबेकोव्हाला नॉक आऊट करत 5 - 0 असा सहज पराभव करत आपले पदक निश्चित केले. याचबरोबर परवीनने पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट देखील निश्चित केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain News : झाडं रस्त्यावर पडल्यानं बेस्टचा खोळंबा, डझनभर मार्ग बदलले; प्रवाशांचे प्रचंड हाल

Tukaram Mundhe Water Inspection : तुकाराम मुंढेंना आता वेगळं काम; हॉटेलमध्ये मिळणारे जारमधील पाणी तपासणार, एसओपी तयार करण्याचे निर्देश

Marathi Live Updates : वरंधा घाटात पुन्हा दरड कोसळली, भोर-महाड मार्गावरील वाहतूक बंद

Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीला पदार्पणाची बातमी समजताच सर्वात आधी कोणाला फोन केला? स्वतःच केला खुलासा

Mumbai Rain: मुंबईत कोसळधार, तरी पाण्याची चिंता कायम! ७ धरणांच्या साठ्यात फक्त ३ टक्के वाढ, आकडेवारी समोर

SCROLL FOR NEXT