Dattu Bhoknal Sakal
क्रीडा

रोईंगपटू दत्तू भोकनळचा प्रशिक्षिका अश्‍विनीसोबत झाला साखरपुडा

अरुण मलानी

नाशिक : रिओ ऑलिम्‍पिकमध्ये रोईंग क्रीडा प्रकारात भारताचे प्रतिनिधीत्‍व करणाऱ्या दत्तू भोकनळचा (Dattu Bhoknal) एनआयएस कुस्‍ती कोच अश्‍विनी बोऱ्हाडे हिच्‍या सोबत शुक्रवारी (ता.२७) साखरपुडा झाला. लवकरच दोघे विवाह बंधनात अडकणार आहेत. दरम्‍यान साखरपुड्याला विविध क्षेत्रातील मान्‍यवर उपस्‍थित होते.


दत्तूने रिओ ऑलिम्‍पिक स्‍पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्‍व करताना रोईंग क्रीडा प्रकाराचा संपूर्ण देशभरात प्रचार, प्रसार केला. यंदाही टोकीओ ऑलिम्‍पिकमध्ये त्‍याच्‍या सहभागाची अपेक्षा होती. परंतु यामुद्यावर आरोप-प्रत्‍यारोपाच्‍या फैरी झडल्या होत्‍या. या दरम्‍यान कोरोना विषयक निर्बंध शिथिल होत असताना, दत्तूने आपल्‍या वैयक्‍तिक आयुष्यात एक पाऊल पुढे टाकले आहे. कडूस (ता. खेड, जि. पुणे) येथील कुंडलिक बोऱ्हाडे यांची कन्‍या व कुस्‍ती प्रशिक्षक अश्‍विनी हिच्‍यासोबत अर्जुन पुरस्‍कार प्राप्त दत्तू बबन भोकनळ याचा साखरपुडा औरंगाबाद मार्गावरील जयशंकर फेस्‍टिव्‍ह लॉन्‍स येथे झाला. लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षाचे नेते, क्रीडा क्षेत्रातील मान्‍यवरांनी यावेळी शुभेच्‍छा दिल्‍या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २१ वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल, नवव्या मजल्यावरून उडी मारत संपवलं आयुष्य

Pune Crime : मद्याच्या नशेत तरुणीचा विनयभंग करणाऱ्या पोलिस हवालदाराला अटक; हवालदाराला निलंबित करण्याचे दिले आदेश

Bail Pola Water Scarcity : पावसाचा खंड! पोळ्याला बोअरवेलच्या पाण्यावर बैलराजाची खांदेमळणी

Marathi News Live Updates : नागपूर RTO च्या परमिट विभागातील कथित अनियमिततेवरून मनसे आक्रमक

Swimming Competition : १३ वर्षीय विदीची ८१ किमी जलतरणात झेप; देश पातळीवर झालेल्यामुर्शिदाबाद स्पर्धेत द्वितीय क्रमांक

SCROLL FOR NEXT