Sara Tendulkar esakal
क्रीडा

Sara Tendulkar : सारा तेंडुलकरने चुकून लिहिले RCB नंतर लावला डोक्याला हात; फोटो होतेय व्हायरल

अनिरुद्ध संकपाळ

Sara Tendulkar : आयपीएलच्या इतिहासात काही संघ असे आहेत ज्यांचा फॅन बेस खूप मोठा आहे. यामध्ये आपण मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. मुंबई इंडियन्सचा पहिल्या हंगामापासून सचिन तेंडुलकर हा प्रमुख चेहरा राहिला आहे. आधी तो संघाचा कर्णधार होता आता तो मेंटॉर आहे. मात्र त्याची मुलगी सारा तेंडुलकरच्या एका स्टेटसचे स्क्रीनशॉट व्हायरल होत आहेत. त्यावर RCB असे लिहिलेले आहे.

सचिन तेंडुलकर नंतर आता त्याचा मुलगा देखील मुंबई इंडियन्सशी जोडला गेला आहे. तेंडुलकरांच्या घरात मुंबई इंडियन्सचेच वातावरण आहे. मात्र सारा तेंडुलकरच्या डोक्यात आयपीएल आरसीबी इतके बसले होते की तिच्या नोट्सवर आपसूकच RCB लिहिलं गेलं. हा स्टेटस सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. साराने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'मी कायम RBC च्या ऐवजी RCB लिहिते.'

आरसीबीने आयपीएलच्या इतिहासात तीनवेळा फायनल गाठली आहे. मात्र त्यांना एकदाही विजेतेपदाला गवसणी घालता आली नव्हती. चॅम्पियन्स लीग 2011 मध्ये आरसीबी आणि मुंबई इंडियन्स यांच्यात फायनल झाली होती. यावेळी हरभजन सिंगच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सने डॅनियल व्हिटोरीच्या नेतृत्वाखालील आरसीबीला पराभूत करून विजेतेपदावर कब्जा केला.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT