Serena Williams suffered a second straight Wimbledon first-round exit esakal
क्रीडा

सात विंबल्डन विजेती सेरेना विल्यम्स सलग दुसऱ्या वर्षी पहिल्याच फेरीत बाद

अनिरुद्ध संकपाळ

लंडन : तब्बल सातवेळा विंबल्डन आपल्या नावावर करणारी अमेरिकेची स्टार टेनिसपटू सेरेना विल्यम्सला सलग दुसऱ्या वर्षी पहिल्याच फेरीत बाद झाली. मंगळवारी सेंटर कोर्टवर रात्री उशिरा झालेल्या सामन्यात फ्रेंचच्या पदार्पण करणाऱ्या हार्मोनी टानने सेरेना विल्यम्सचा पराभव करत तिला गाशा गुंडाळायला लावला. (Serena Williams suffered a second straight Wimbledon first-round exit)

गेल्या वर्षी सेरेना विल्यम्सला विंबल्डनमधून दुखापतीमुळे सामना अर्धवट सोडून माघार घ्यावी लागली होती. त्यावेळीच ही तिची विंबल्डनमधील शेवटची मॅच ठरते का अशी शंका उपस्थित केली जात होती. मात्र तिने पुनरागमन केले परंतु पहिल्याच फेरीत 115 व्या रँकवर असणाऱ्या टानने तिला 7-5, 1-6, 7-6(7) असा पराभवाचा धक्का दिला. विशेष म्हणजे हार्मोनी टान ही यापूर्वी विंबल्डनचा मेन ड्रॉ कधीही खेळली नव्हती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: मोदींच्या आवाहनानंतर आठवड्याच्या सुरुवातीलाच सोनं स्वस्त! 10 ग्रॅम अन् 1 ग्रॅमसाठी आता किती रुपये मोजावे लागणार?

Aurangabad Hospital: आगीतून वाचवलेल्या जुळ्यांचा मृत्यू; एशियन हॉस्पिटलमधून दाखल केले होते 'घाटी' मध्ये, कुटुंबावर शोककळा

पुण्यात प्रसिद्ध हॉटेलमध्ये भाकरीत रबरबँड, ग्राहकानं शेअर केला VIDEO

आधी हात पकडला, नंतर कपडे काढत नको ते करण्याचा प्रयत्न, ओला चालकाचं महिलेसोबत गैरकृत्य; मध्यरात्री नवी मुंबईत काय घडलं?

Marathi News Live Updates : केदारनाथ यात्रेदरम्यान दगड अंगावर पडल्याने एका महिलेचा मृत्यू , शेकडो यात्रेकरू अडकले

SCROLL FOR NEXT