क्रीडा

Suryakumar Yadav : सूर्या कॅमेरा घेऊन पोहचला मरीन ड्राईव्हवर... बीसीसीआयने शेअर केला व्हिडिओ

अनिरुद्ध संकपाळ

Suryakumar Yadav : भारतीय संघ गुरूवारी मुंबईत वर्ल्डकपमधील आपला सातवा सामना खेळणार आहे. हा सामना श्रीलंकेसोबत होणार असून. भारतीय संघ मुंबईत दाखल झाला आहे. भारतीय संघ जवळपास सेमी फायनलमध्ये पोहचला आहे. त्यामुळे संघातील खेळाडू थोडे निवांत झाले आहे. त्यामुळे संघातील खेळाडू नवनवीन शक्कल लढवत आहे.

दरम्यान, भारतीय संघातील खेळाडू सूर्यकुमार यादव मुंबईच्या रस्त्यावर कॅमेरामन म्हणून फिरू लागला. त्याला अनेक लोकांनी ओळखलेच नाही. तर काही लोकांनी त्याला ओळखले अन् त्याच्यासोबत सेल्फी घेऊ लागले. सूर्यकुमार यादव देखील मुंबईकरच आहे.

सूर्यकुमार यादव आणि बीसीसीआयने मिळून एक फनी व्हिडिओ तयार केला. सूर्याने एक लूज शर्ट.. तोंडावर मास्क.. डोक्यावर टोपी.. असा पोशाख केला होता. त्यानंतर रविंद्र जडेजाला हा व्यक्ती कोण आहे हे ओळखायला सांगितले. मात्र जडेजाला ओळखता आले नही.

यानंतर सूर्यकुमार यादव मुंबईच्या रस्त्यावर फिरला अन् लोकांचे फोटो काढले. त्यावेळी देखील अनेक लोकांनी त्याला ओळखले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

Asia Cup 2026: बलाढ्य टीम इंडिया शफालीच्या फिफ्टीनंतरही थायलंडसमोर ढासळली; किती धावांचे ठेवले टार्गेट?

Abhijeet Dipke: विजेता दहिया यांची CJPमध्ये एन्ट्री होणार? अभिजीत दिपकेंनी दिलं मोठं उत्तर; स्पष्ट केली भूमिका

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला अभिजीत दिपकेंचा पाठिंबा; सरकारला दिला थेट इशारा

ENG vs PAK: जो रुटचा पाकिस्तानविरुद्ध लॉर्ड्सवर खेळताना विश्वविक्रम! सचिन तेंडुलकर, पाँटिंगलाही टाकलंय मागे

SCROLL FOR NEXT