mirabai chanu medal tokyo twitter
क्रीडा

Olympics Medal Tally : चीन टॉपर एका रौप्यसह भारत बारावा

चीनने सर्वाधिक 3 सुवर्ण आणि एका ब्राँझसह सर्वाधिक चार पदके पटकावली

सुशांत जाधव

Olympic Points Table 2020 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर 23 जुलैपासून जगातील मानाची स्पर्धा समजली जाणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेला सुरुवात झालीये. दुसऱ्या दिवशी वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात पदकाची सेरेमनी पार पडली. दुसऱ्या दिवसाअखेर चीनने सर्वाधिक 3 सुवर्ण आणि एका ब्राँझसह सर्वाधिक चार पदके पटकावली. चीनी महिला खेळाडूने 10 मीटर रायफल इवेंटमध्ये सुवर्ण कामगिरी करत स्पर्धेतील पहिले गोल्ड पदक चीनच्या खात्यात जमा केले. दुसऱ्या दिवसाअखेर एका रौप्यसह भारत बेल्जियम आणि स्पेनसह पदतालिकेत 12 व्या स्थानावर आहे. यंदाच्या स्पर्धेत जगभरातील 205 देशांतील 11 हजार खेळाडू टोकियो नगरीत दाखल झाले आहेत. 43 ठिकाणी ही स्पर्धा घेण्यात येत आहे.

देश सुवर्ण रौप्य ब्राँझ एकूण

चीन 3 - 1 4

इटली 1 1 - 2

जपान 1 1 - 2

कोरिया 1 2 - 3

एक्वेडोर 1 - - 1

हंगेरी 1 - - 1 1

इराण 1 - - 1

कोसोवो 1 - - 1

थायलंड 1 - - 1

आरओसी - 1 1 2

सर्बिया - 1 1 2

बेल्जियम - 1 - 1

स्पेन - 1 - 1

भारत - 1 - 1

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SC-ST Reservation : एससी-एसटी आरक्षण रद्द करण्याच्या हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान; राज्य सरकारचा मोठा निर्णय, आता पुढे काय होणार?

डोंगर, हिरवळ अन् काचेच्या मोठ्या खिडक्या! इम्रान खानने मुंबई-पुण्याजवळ निसर्गाच्या सान्निध्यात उभारलं सुंदर घर, photo पाहिलेत का?

Viral Video: तुमची पुढची चाल, कुणालाच कळू देऊ नका... बिबट्याचा शिकारीचा प्रयत्न हरणाने बघा कसा हाणून पाडला

Marathi News Live Updates: तिरंगा मोर्चाआधी पोलीस दिपकेंच्या घरी दाखल

दिवाळीपूर्वी स्विगीचा धमाका, लॉन्च केलं भन्नाट फीचर! आता एकाच ऑर्डरमध्ये मागवता येणार ५ रेस्टॉरंटमधून जेवण

SCROLL FOR NEXT