Wrestler The Great Khali Joins BJP esakal
क्रीडा

WWE रेसलर The Great Khali चा भाजपात प्रवेश

सकाळ डिजिटल टीम

रेसलर द ग्रेट खलीनं आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.

Khali Joins BJP Party : WWE रेसलर द ग्रेट खलीनं आपल्या राजकीय कारकिर्दीला आजपासून सुरुवात केलीय. केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा तो सदस्य झालाय. रेसलर द ग्रेट खलीनं (Wrestler The Great Khali) आज भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केला. खलीला आज दिल्लीत भाजपचं सदस्यत्व देण्यात आलं. गेल्या वर्षी खलीनं समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांचीही भेट घेतली होती.

आज केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी खलीला पक्षाचं सदस्यत्व मिळवून दिलं. मूळचा हिमाचल प्रदेशचा असलेल्या द ग्रेट खलीनं भाजपात प्रवेश केल्यानंतर पंतप्रधान मोदींचं कौतुक केलंय. मोदींच्या रूपानं देशाला योग्य पंतप्रधान मिळाला असल्याचंही तो म्हणाला. (Wrestler The Great Khali Joins BJP)

द ग्रेट खलीचं खरं नाव दलीप सिंह राणा आहे. भाजपात प्रवेश केल्यानंतर बरं वाटत असल्याचंही तो म्हणाला. मला पैसे कमवायचे असते, तर मी अमेरिकेतच राहिले असतो; पण माझं देशावर प्रेम आहे, म्हणून मी भारतात परतलोय. मोदींमुळं देशाला योग्य पंतप्रधान मिळाल्याचं मी पाहिलंय, असंही खलीनं सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT