anger bad for heart health Sakal
लाइफस्टाइल

Heart Care: हृदय निरोगी ठेवायचंय? मग रागावर 'असे' ठेवा नियंत्रण

जेव्हा आपल्याला खूप राग येतो तेव्हा शरीरात हार्मोन्स उत्तेजित होतात. त्यामुळे हृदयाचे ठोके वाढतात.

पुजा बोनकिले

Anger Bad For Heart Health: अनेक लोकांना लहान गोष्टींवर राग येतो. अतिराग केल्याने आरोग्यावर नकारात्मक परिणाम दिसून येतात. एखाद्यावर ओरडल्याने किंवा राग केल्याने रक्तवाहिन्या इस्केमियाला प्रतिसाद देतात. यामुळे रक्त प्रवाह नियंत्रित करण्यासोबत हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी होमिओस्टॅसिसचा धोका वाढतो. यामुळे कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.

हृदयासाठी घातक आहे अतिराग

अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, अँडोथेलियम- डिपेंडेंट व्हॅसोडिलेशनवर प्रेरित चिंता आणि दुःखाचा सांख्यिकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण नकारात्मक प्रभाव पडत नाही.

नुकसान कसे होते?

जेव्हा आपल्याला खूप राग येतो तेव्हा शरीरात हार्मोन्स उत्तेजित होतात. त्यामुळे हृदयाचे ठोके वाढतात. त्यामुळे बीपी आणि हृदयविकाराचा धोका वाढू वाढतो. त्यामुळे रक्तवाहिन्यांच्या आतील अस्तरांना खूप नुकसान होते. रक्ताभिसरणात प्लेटलेट्स आणि लिपिड्स जमा होण्यास कारणीभूत ठरते. ज्यामुळे नंतर हृदयविकाराचा झटका येतो.

रागामुळे केवळ हृदयालाच हानी पोहोचत नाही तर चिडचिड, थकवा, भावनिक हानी, झोप न लागणे, नैराश्य आणि तणावाचा धोका वाढतो. मद्यपान, धुम्रपान आणि आम्ली पदार्थांचे सेवन करणाऱ्या लोकांना खूप राग येतो. त्यामुळे एकूणच आरोग्याची मोठी हानी होते.

रागावर 'असे' ठेवा नियंण

अनेकवेळा रागामुळे स्वत:चे नुकसान होते. त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे असते. रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी पुढील गोष्टी करू शकता.

श्वासोच्छवासाचे व्यायाम करा करावा.

नियमितपणे योगाचा सरावा करावा.

रागार नियंत्रण ठेवण्यासाटी ध्यान करावे.

शांत आणि पुरेशी झोप घ्यावी.

पौष्टिक आणि सकस आहार घ्यावा.

मित्र आणि कुटुंबातील सदस्यांसोबत थोडा वेळ घालवा.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! , सरकारने 'त्या' महिलांना योजनेचा लाभ देणे केले बंद

Shubman Gill Video: इंग्लंडच्या गोलंदाजाने केला गिलचा फोकस हलवण्याचा प्रयत्न; मग भारताच्या कर्णधारानं काय केलं पाहाच...

Shiv Yog 2025: उद्या शिवयोगाचा दुर्मिळ योग, धनु राशीसह 5 राशींवर माता लक्ष्मीची राहील कृपादृष्टी

BPSC Clerk Recruitment: 12वी पास तरुणांसाठी सुवर्णसंधी! BPSC मार्फत क्लार्क पदासाठी भरती जाहीर; जाणून घ्या पगार किती मिळेल?

निलेश साबळे 'चला हवा येऊ द्या २' मध्ये का दिसणार नाही? खरं कारण समोर, म्हणाला, 'गेले सहा महिने...

SCROLL FOR NEXT