sleep sakal
लाइफस्टाइल

Sleep: तुम्हालाही गुडघे वर करुन झोपायची सवय आहे? आताच बदला नाहीतर...

अनेकदा आपण झोपेत गुडघे वर करुन झोपतो मात्र ही स्थिती जास्त वेळ चांगली नाही

सकाळ डिजिटल टीम

प्रत्येकजण त्यांच्या त्यांच्या कम्फर्ट प्रमाणे हव्या त्या पोझिशनमध्ये झोपणे पसंत करतात. कधी कधी आपण झोपेत नकळत गुडघे वर करुन झोपतो पण गुडघे वर करुन झोपल्याने शारीरीक त्रास होतो, हे तुम्हाला माहिती आहे का? आज आपण या विषयीच जाणून घेणार आहोत.

गुडघे वर करुन झोपणे चांगले?

गुडघे वर करुन थोडा वेळ पडून राहणे अनेकांना चांगलं वाटतं किंवा अनेकदा आपण झोपेत गुडघे वर करुन झोपतो मात्र ही स्थिती जास्त वेळ राहिली तर गुडघ्याखालील पायांना रक्तपुरवठा कमी प्रमाणात होतो त्यामुळे पायांना मुंग्या येतात आणि पाय दुखतात. यामुळे गुडघ्यांचे दुखणे वाढते.

झोप ही माणसाच्या आयुष्यातील अविभाज्य घटक आहे. त्यामुळे झोपताना नीट झोपणे गरजेचे आहे. आजाराला आमंत्रण द्यायचे नसेल तर आहार, व्यायाम आणि झोप हे तीन्ही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

आपल्या शरिरातील रक्त वाहिन्या डोक्यापासून पायापर्यंत काम करत असतात. मात्र रक्त प्रवाह होत असताना थोडा जरी अडथळा निर्माण झाला तरी याचा परिणाम थेट अवयवांवर होत असतो. त्यामुळे झोपताना रक्त प्रवाहात अडथळा निर्माण होईल असे झोपू नये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

५४७ मिनिटं, ३३४ चेंडूत १७९ धावा... टेम्बाने कांगारुंना फोडला घाम, रोहित शर्माचा विक्रम मोडला

Pandharpur Killed Case : धक्कादायक घटना! पंढरपूर तालुक्यात अनैतिक संबंधातून तरुणाचा निर्घृण खून; पिकअप गाडी अंगावर घालून दगडाने ठेचलं, आरोपी कैलास बाबर विरोधात गुन्हा दाखल

Airfare Rules India: विमान भाडे आता सरकारी नियंत्रणाबाहेर आपत्कालीन स्थितीतच सरकारचा हस्तक्षेप

Asian Para Games 2026: आधी कांस्य, आता सुवर्ण! आयुष वर्माची आशियाई पॅरा गेम्समध्ये कमाल...भारताला मिळवून दिलं दहावं गोल्ड

Tiger Shroff Car Firing : टायगर श्रॉफ प्रकरणात नवा ट्विस्ट, राधा अन् बबिता दिल्लीहून मुंबईला आल्या अन्...

SCROLL FOR NEXT