Father's Day Gift Ideas: Sakal
लाइफस्टाइल

Father's Day Gift Ideas: तुमचे वडिल कॉफी लव्हर आहेत? मग, फादर्स डे निमित्त द्या 'हे' खास गिफ्ट

Father's Day Gift Ideas: फादर्स डे निमित्त तुमच्या लाडक्या वडिलांना द्या खास भेटवस्तू

Puja Bonkile

Father's Day Gift Ideas: दरवर्षी फादर्स डे हा जून महिन्यातील तीसऱ्या रविवारी साजरा केला जातो. यंदा १६ जूला फादर्स डे साजरा केला जाणार आहे. वडिल हे आपले सर्वात मजबूत आधारस्तंभ असतात. कोणत्याही परिस्थितीत आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात. आपली स्वप्ने सत्यात उतरवण्यात वडिलांचा सिंहाचा वाटा असतो. दरवर्षी फादर्स डे आपल्या वडिलांचा आणि ते आपल्यासाठी जे काही करतात त्यांचा उत्सव साजरा करण्याचा दिवस म्हणून साजरा केला जातो. तुमचे वडिल कॉफी लव्हर असेल तर पुढील गोष्टी गिफ्ट म्हणून देऊ शकता आणि हा दिवस खास बनवू शकता.

कॉफी कॅप्सूल पॅक

फादर्स डे निमित्त वडिलांना कॉफी पॅप्सूल पॅक गिफ्ट म्हणून देऊ शकता. कारण ते प्रवासासाठी सुलभ आणि अनुकुल दखील आहेत. विविधतेसाठी सिंगल ओरिजिन पर्यायांचे मिश्रण असलेले पॅक घेऊ शकता.

कॉफी सबस्क्रिप्शन

कॉफी लव्हर वडिलांसाठी तुम्ही कॉफी सबस्क्रिप्शनसाठी साइन अप करू शकता. अनेक कॉफी क्लब , ब्रँड, कॅफे, इस्टेट तुम्हाला त्याच्या आवडीनुसार निवड तयार करण्यासाठी सानुकूलित पर्याय देतात. तुम्ही इतरांपैकी वेगवेगळ्या रोस्ट ग्राइंड्स, कॉफी इस्टेटमदून निवडू शकता.

एरोप्रेस कॉफी मेकर

तुमचे वडील सतत प्रवास करत असेल तर एरोप्रेस कॉफी मेकर ही एक चांगली भेट असू शकते. हे पोर्टेबल असून वापरण्यास सोपे आहे. यामध्ये चवदार कॉफी तयार करू शकता.

Father's Day Gift Ideas:

कॉफी ग्राइंडर

फादर्स डे निमित्त तुम्ही कॉफी लव्हर वडिलांना उच्च-गुणवत्तेची कॉफी ग्राइंडर ही एक उत्तम भेट असू शकते. फ्रेश ग्राउंड बीन्स कॉफीच्या चव आणि वासात खूप फरक असतो. यामुळे कॉफीची चव अधिक द्विगुणित होते.

इलेक्ट्रिक दूध फ्रायड

जर तुमच्या वडिलांना लॅटे किंवा कॅपुचिनो आवडत असतील, तर इलेक्ट्रिक मिल्क फ्रदर ही ॲक्सेसरी असणे आवश्यक आहे. हे वापरायला सोपे आहे आणि काही सेकंदात मलईदार, फेसाळ दूध तयार करू शकते. यामुळे घरी बनवलेल्या कॉफीला 'कॅफे टच' देखील देते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याचे भाव कोसळले! आयात शुल्क वाढीनंतर आज सर्वात कमी दर; उच्चांकापासून तब्बल 23 हजारांनी स्वस्त; पाहा ताजे भाव

ओबीसी आरक्षणावर गदा, ग्रामपंचायतीच्या रणधुमाळीआधी राज्य निवडणूक आयोगाचे नवे आदेश

Sugarcane farmers: नेत्यांच्या साखरसाम्राज्यात अडकले शेतकऱ्यांच्या घामाचे २१८ कोटी; सोलापूर जिल्ह्यातील कारखान्यांकडे १२८ कोटींची थकबाकी

Firefly Festival: काजवा महोत्सवाची परदेशी पर्यटकांना भुरळ; जपान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंडमधील निसर्गप्रेमी अकोल्यात

Rajat Patidar: ट्रॉफी जिंकताच कॅप्टन रजत पाटीदारचा मोठा खुलासा, हे सगळं आधीच ठरलेलं होतं' म्हणत नेमकं काय बोलून गेला? पाहा..."

SCROLL FOR NEXT