Follow some tips to propose to girls on Propose Day list 
लाइफस्टाइल

Valentine Week : मुलीला प्रपोज करायचंय? मग अशा टिप्स फॉलो कराच

सकाळ वृत्तसेवा

पुणे : व्हॅलेंटाईन वीकला सुरूवात झाली आहे. व्हॅलेंटाईन वीकचा दुसरा दिवस म्हणजे आज प्रपोज डे आहे. एखाद्या व्यक्तीवर अनेक दिवसांपासून प्रेम करत असेल तर ती व्यक्ती या दिवसाची वाट पाहतो आणि योग्य वेळ साधून त्या मुलीला किंवा मुलाला प्रपोज करण्याची तयारी करतो.

यात जास्त करून मुलांनीच मुलीला प्रपोज करण्याचे प्लॅनिंग करतात. परंतु काही मुलांना कशाप्रकारे प्रपोज करावे याबद्दल काहीच आयडिया नसते. अशा मुलांचे बरेच दिवस प्रपोज कसे करायचे याच विचारात निघून जातात. महत्वाचे म्हणजे या टिप्स एका संशोधनातून समोर आल्या आहेत. चला तर मग प्रपोज डे ला या टिप्स फॉलो करून पहा.

ब्रिटेनमध्ये एका सर्वेक्षणात काही मुलींना या विषयासंदर्भात काही प्रश्न विचारण्यात आले होते. या संशोधनानुसार काही निष्कर्ष काढण्यात आले आहे. अनेक मुलींना तिच्या प्रियकरानं लग्नासाठी तयार असल्याबद्दल एखादे कमिटमेंट देत नाही, तोपर्यंत ती मुलगी तिच्या आई वडिलांना त्यांच्या नात्याबद्दल काहीच सांगत नाही.

मुलींना या टिप्सनुसार प्रपोज केल्यास ते जास्त आवडत असत
 
- जर त्या मुलाला त्या मुलीशी पुढे जाऊन लग्न करायचे असल्यास तिला प्रपोज करावे. 
- त्या मुलाने एका विशिष्ट ठिकाणी प्रपोज करावं जेणेकरून ते कायम स्मरणात राहील. 
- जेव्हा तुम्हाला प्रेमाची चाहूल होईल त्यावेळी मुलीला प्रपोज करताना अशा पद्धतीने करा की तिला सुखद धक्का बसला पाहिजे. 
- मुलाने मुलीला अंगठी घालताना गुडघ्यावर बसून प्रपोज केल्यास तिला ते जास्त आवडेल. 
- काही ठराविक रिलेशनशिपनंतरच प्रपोज करावे, त्यानंतर लग्नासाठी काही महिनेच असावेत.
- मुलाने प्रपोज करण्यासाठी कमीतकमी दोन महिने आधीपासून प्लॅनिंग केलं पाहिजे. 
- १९ टक्के मुलींना आपला प्रियकर प्रपोज करताना थोडा दु:खी असावा वाटतं. तर १० टक्के मुलींना त्यांचा प्रियकर प्रपोज करताना एखादं गाण म्हणून प्रपोज करावे असं वाटतं. तर ०७ टक्के मुलींना त्यांच्या प्रियकराने तिच्यावर कविता करावी असे वाटते.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT