Guru Purnima 2025 Greeting Card: Sakal
लाइफस्टाइल

Guru Purnima 2025 Greeting Card: गुरुपौर्णिमेनिमित्त गुरूंसाठी बनवा खास ग्रीटिंग कार्ड, जाणून घ्या सोपी पद्धत

Guru Purnima Greeting Card: गुरुपौर्णिमेनिमित्त शिक्षकांना सुंदर ग्रीटिंग कार्ड भेट देऊन त्यांचा दिवस खास बनवू शकता.

Puja Bonkile

Guru Purnima 2025 Greeting Card: देशभरात गुरूपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. गुरूपौर्णिमा ‘आषाढ पौर्णिमा’ आणि ‘व्यास पौर्णिमा’ म्हणून ही ओळखले जाते. यंदा गुरूपौर्णिमा १० जुलैला साजरी केली जाणार आहे. गुरुपौर्णिमेचा सण म्हणजे गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची सुवर्णसंधी! यंदाच्या गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या गुरूंना खास आणि हृदयस्पर्शी ग्रीटिंग कार्ड बनवून त्यांचे आभार मानण्याची संधी साधू शकता.

गुरू आपल्या आयुष्यात मार्गदर्शक, प्रेरणास्थान आणि यशाचे आधारस्तंभ असतात. त्यामुळे त्यांना खास वाटेल असे ग्रीटिंग कार्ड बनवणे हा त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करण्याचा उत्तम मार्ग आहे. साध्या साहित्याचा वापर करून, रंगबिरंगी कागद, स्केच पेन, स्टिकर्स आणि तुमच्या भावना व्यक्त करणाऱ्या शब्दांनी तुम्ही एक सुंदर कार्ड तयार करू शकता.

या कार्डमध्ये तुमच्या गुरूंनी दिल्या जाणाऱ्या शिकवणीचा आणि प्रेरणेचा उल्लेख करून त्यांना विशेष भेट देऊ शकता. ही सोपी पद्धत तुम्हाला कमी वेळेत आकर्षक कार्ड बनवण्यास मदत करेल. चला, या गुरुपौर्णिमेला आपल्या गुरूंना सर्जनशील आणि प्रेमळ भेट देऊया! जाणून घ्या, घरच्या घरी ग्रीटिंग कार्ड बनवण्याची सोपी आणि खास पद्धत.

व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पांढऱ्या रंगाच्या कागदाचा वापर करून ग्रीटींग कार्ड तयार करू शकता. हे कार्ड शिक्षकांना भेट म्हणून दिल्यास त्यांचा दिवस खास बनवू शकता.

टिकली आणि क्राफ्ट पेपरचा वापर करून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ग्रीटींग कार्ड तयार करून शिक्षकांचा दिवस खास बनवू शकता.

व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे रंगीत पेन्सिलचा वापर करून ग्रीटींग कार्ड तयार करू शकता. हे कार्ड बनवायला सोपे आणि सुंदर आहे.

भगव्या आणि पांढऱ्या रंगाच्या क्राफ्ट पेपरचा वापर करून शिक्षकांसाठी सुंदर कार्ड तयार करू शकता. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सुंदर संदेश लिहू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT