लाइफस्टाइल

Weight Loss Tips : झोपेतही तुम्ही वजन कमी करु शकता! फक्त या टिप्स करा फॉलो

तुम्ही झोपेतही वजन कमी करु शकता! विश्वास बसत नसेल तर, फॉलो करा या टिप्स....

Aishwarya Musale

आजकालच्या जीवनात चुकीच्या खाण्याच्या सवयी, शारीरिक हालचालींचा अभाव आणि वाढता ताणतणाव यांचा आरोग्यावर खूप वाईट परिणाम होत आहे. बरेच लोक वजन वाढण्याच्या समस्येने त्रस्त असतात. एकदा तुमचे वजन जास्त झाले की ते नियंत्रित करणे कठीण होते. अनेक उपाय करूनही वजन कमी होत नाही, पण तुम्हाला माहित आहे का की तुम्ही झोपेतही वजन कमी करू शकता. यासाठी तुम्हाला वजन कमी करण्याच्या काही टिप्स फॉलो कराव्या लागतील. 

ग्रीन टी

हे पिऊन झोपल्याने वजन कमी करता येते. यामध्ये असलेले फ्लेव्होनॉइड्स नावाचे घटक तुमचे चयापचय वाढवण्यास मदत करू शकतात. अशा परिस्थितीत ज्या लोकांना झोपण्यापूर्वी काहीतरी खाण्याची किंवा पिण्याची सवय आहे त्यांना ग्रीन टी घेण्याचा सल्ला दिला जातो. झोपण्यापूर्वी ग्रीन टी प्यायल्याने वजन कमी होऊ शकते.

इंटरमिटेंट फास्टिंग

वजन कमी करण्यासाठी इंटरमिटेंट फास्टिंग करणं खूप फायदेशीर आहे. रात्री झोपण्यापूर्वी किमान ४ तास काहीही खाऊ नका. या दरम्यान फक्त पाणी प्या.

खाल्ल्यानंतर काही तासांनी झोपा

जर तुम्हालाही अन्न खाल्ल्यानंतर लगेच झोपण्याची सवय असेल तर तुम्हाला हे टाळावे लागेल. असे केल्याने तुमच्या पचनशक्तीवर परिणाम होतो. यामुळे तुमची चयापचय क्रिया नीट होत नाही ज्यामुळे वजन वाढते. म्हणून, झोपण्यापूर्वी कॅफिन असलेल्या गोष्टींचे सेवन न करण्याचा प्रयत्न करा आणि खाणे आणि झोपणे यामध्ये 4 तासांचे अंतर ठेवा.

थंड पाण्यानं आंघोळ करा

तज्ज्ञांच्या मते, शरीरातील ब्राऊन फॅट (Brown Fat) कॅलरीज बर्न करण्यास मदत करतं. परंतु शरीरात ब्राऊन फॅट फारच कमी असते, जी खांद्याच्या मागच्या बाजूला आणि मानेवर असते. जर तुम्ही रात्री व्यायाम केल्यानंतर थंड पाण्यानं आंघोळ केली तर, हे ब्राऊन फॅट पूर्णपणे सक्रिय होतं आणि तुम्ही जास्त कॅलरीज बर्न करू शकता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

Elderly rights in Umarga: ‘माता-पिता व ज्येष्ठ नागरिक अधिनियम’चा प्रभावी वापर : मुरूमच्या ७४ वर्षीय आईला चारही मुलांकडून दरमहा १२ हजार निर्वाहभत्ता

Akola mining dispute: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर रकमेच्या मागणीचा आरोप; एमआयडीसी पोलिस ठाण्यात खाण-क्रशर उद्योजक संघाची तक्रार

Anjangaon News: पुतळ्यावरुन वाद! फरांडे महाराजांनी स्पष्ट केली भूमिका; अंजनगावात तिसऱ्या दिवशी नेमकं काय घडलं?

CSK vs PBKS Live: आयुष म्हात्रेने 'चेपॉक' गाजवले! IPL मध्ये ३ मोठे विक्रम नोंदवले; सर्फराज, शिवमनेही झोडले, तगडे लक्ष्य ठेवले

SCROLL FOR NEXT