narendra modi sakal
लाइफस्टाइल

Independence Day 2023: स्वातंत्र्यदिनादिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा खास लूक, पाहा फोटो

प्रत्येक भारतीय नागरिकासाठी १५ ऑगस्टचा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो

Aishwarya Musale

प्रत्येक भारतीय नागरिकासाठी १५ ऑगस्टचा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदी सलग दहाव्यांदा देशाला संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमासाठी जवळपास 1800 पाहुण्यांना दिल्लीत आमंत्रित करण्यात आलं आहे.  

या दिवशी मोदींनी खास लूक केला आहे. त्यांनी पांढरा कुर्ता, मोदी जॅकेट, केशरी आणि लाल रंगाचा सुंदर असा वर्क असलेला फेटा घातला आहे. 2014 पासून स्वातंत्र्यदिनी रंगीबेरंगी पगडी/फेटा परिधान करण्याची परंपरा नरेंद्र मोदींनी सुरु केली आहे. 

लाल किल्ल्यावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाच्या लांबीसह त्यांनी परिधान केलेल्या कपडे आणि पगडी/फेट्याचीही कायम चर्चा असते.

देश मंगळवारी 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. अशा स्थितीत राजधानीत सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. लाल किल्ल्याभोवती 10,000 हून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. यासोबतच 1000 कॅमेरे, ड्रोन यंत्रणाही बसवण्यात आली आहे.15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावर होणाऱ्या कार्यक्रमात मोठी गर्दी जमण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Update : नेपाळच्या पुरात महाराष्ट्रातील पर्यटक अडकले, राज्य सरकारचे प्रयत्न सुरू, 4 जण सुरक्षित; मंत्री शंभूराज देसाईंनी दिली महत्त्वाची अपडेट

Central Railway: मध्य रेल्वेवर १५ दिवस पॉवरब्लॉक, अनेक लोकलवर परिणाम; वेळापत्रकात मोठे बदल

Sunetra Pawar: चिमुकलीवरील अत्याचार-हत्या प्रकरणी उपमुख्यमंत्री सुनित्रा पवार आक्रमक; आरोपीला फाशीची शिक्षा मिळवून देण्याची ग्वाही

Marathi News Live Updates : शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळण्यासाठी येवला तालुक्यात उपोषणाला सुरुवात

Tukaram Mundhe: तुम्ही जे खाताय ते खरंच सुरक्षित आहे का?, खरेदी करण्याआधी हे तपासा... तुकाराम मुंढेंनी सांगितली महत्त्वाची गोष्ट

SCROLL FOR NEXT