Morning Breakfast Recipe:  Sakal
लाइफस्टाइल

Morning Breakfast Recipe: बटाट्यापासून बनवा खास नाश्ता, वीकेंड होईल स्पेशल

Puja Bonkile

Morning Breakfast Recipe: वीकेंडला सकाळी नाश्त्यात काही तरी खास बनवयाचे असेल तर बटाट्यापासून खास टिक्की बनवू शकता. हा पदार्थ बनवायला सोपा आणि चवदार आहे. घरातील लहान मुलांना देखील हा पदार्थ नक्की आवडेल. चला तर मग जाणून घेऊया बटाटा टिक्की बनवण्याची सोपी पद्धत.

लागणारे साहित्य

उकडलेला बटाटा -१

कोथिंबीर- १ वाटी

हिरवी मिरची -२ चमचे

काळे मिरे- १ चमचा

आलं -लसूण पेस्ट

चवीनुसार मीठ

तांदूळ पावडर -२ चमचे

कॉर्न फ्लेक्स

कृती

बटाटा टिक्की बनवण्यासाठी सर्वात आधी उकलेला बटाटा बारिक करावा. नंतर त्यात कोथिंबीर हिरवी मिरची,काळे मिरे,आलं -लसूण पेस्ट,मीठ मिक्स करावे. यानंतर या मिश्रणात कॉर्न फ्लेक्सची बारिक पावडर मिक्स करावी. नंतर या मिश्रणाला एक प्लेटमध्ये टाकून चौकोनी वड्या कराव्या. एका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवावे. तपकिरी रंग येईपर्यंत दोन्ही बाजूंनी वड्या तळून घ्याव्या. टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत आस्वाद घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Storage 100 TMC : 'कृष्णा'काठी जलसंकट टळले! 'कोयने'त 100, तर 'चांदोली'त 34 टीएमसी साठा; शेतीसाठी पुरेसे पाणी

Asia Cup 2026: दीप्ती शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड अन् भारतीय संघाची विजयी सुरुवात! प्रतिस्पर्ध्यांना ६५ धावांवर केलं ऑलआऊट

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

Asia Cup 2026: बलाढ्य टीम इंडिया शफालीच्या फिफ्टीनंतरही थायलंडसमोर ढासळली; किती धावांचे ठेवले टार्गेट?

Abhijeet Dipke: विजेता दहिया यांची CJPमध्ये एन्ट्री होणार? अभिजीत दिपकेंनी दिलं मोठं उत्तर; स्पष्ट केली भूमिका

SCROLL FOR NEXT