Loksabha Election 2024  sakal
लोकसभा २०२४

Loksabha Election 2024 : राज्यातील दुसऱ्या टप्प्याचे चित्र स्पष्ट

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली आणि विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा आणि यवतमाळ-वाशिम या एकूण आठ मतदारसंघांतील निवडणुकीचे चित्र आज स्पष्ट झाले.

सकाळ वृत्तसेवा

नांदेड/नागपूर: लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली आणि विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा आणि यवतमाळ-वाशिम या एकूण आठ मतदारसंघांतील निवडणुकीचे चित्र आज स्पष्ट झाले.

अर्ज माघारी घेण्याची मुदत आज संपली असून आठ मतदारसंघ मिळून २०४ उमेदवार रिंगणात आहेत. पात्र ठरलेल्या २९९ उमेदवारांपैकी ९५ जणांनी अर्ज माघारी घेतले आहेत. अमरावती मतदारसंघातून सर्वाधिक ३७ उमेदवार रिंगणात आहेत.

बहुतेक सर्व मतदारसंघांमध्ये दुरंगी आणि तिरंगी लढती रंगणार आहेत. २६ एप्रिलला मतदान होणार असून प्रचारासाठी केवळ पंधरा दिवसांचा अवधी राहिल्याने उमेदवार आता प्रचाराचा धुरळा उडविणार हे स्पष्ट आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NIA Deputy SP Accident: भरधाव दुचाकीची कंटेनरला धडक; राष्ट्रीय तपास संस्थेच्या उपअधीक्षकांचा दुर्दैवी मृत्यू; प्रेयसी गंभीर जखमी

अभिषेक बॅनर्जी हल्ला प्रकरणाला वेगळं वळण, TMC आमदाराचे निकटवर्तीयच हल्लेखोर

"‘तू मेरा दिल, तू मेरी जान’ म्हणत रियान परागची उदास वैभव सूर्यवंशीला जादू की झप्पी; Video Viral, एकदा नक्की पाहाच नेमकं काय घडल?"

Chai-Sutta Culture and Health Risks: चहाच्या टपऱ्यांपासून ट्युमरपर्यंत: भारताची ‘चाय-सुट्टा-ब्रेक’ संस्कृती फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या संकटाला खतपाणी घालत आहे का?

Yavatmal: पत्नीच्या खुनात पतीला सश्रम कारावास; बीएनएसस कायद्यांतर्गत प्रकरण निकाली; तक्रारीचे अभिलेख ठरले महत्वाचे

SCROLL FOR NEXT