Voting
Voting 
Loksabha 2019

Loksabha 2019 : मतदार यादीत तुमचे नाव आहे का? इथे शोधा..

सकाळवृत्तसेवा

पुणे - देशात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. देशभरात 11 एप्रिल 2019 ते 19 मे 2019 या कालावधीत सात टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये म्हणजेच 11, 18, 23 आणि 29 एप्रिल 2019 रोजी मतदान होणार आहे. मतदाराचे नाव मतदार यादीत आहे की नाही हे पाहण्यासाठी निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर एक स्वतंत्र पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. 

या वेबसाईटवर आपण आपले नाव, मतदान केंद्राची माहिती मिळवू शकतो. यामध्ये आपल्या नावानुसार किंवा ओळखपत्रानुसार मतदार यादीत आपल्या नावाची खात्री करता येणार आहे. 

मतदार यादीत आपले नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा - http://103.23.150.139/marathi/

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT