NIA 
महाराष्ट्र बातम्या

Malegaon blasts : आणखी एक साक्षीदार फितूर! आत्तापर्यंत २७ जणांनी फिरवली साक्ष

या खटल्यादरम्यान आतापर्यंत २६० हून अधिक साक्षीदारांनी जबाब नोंदवला आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : सन २००८ मध्ये झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोटातील आणखी एक साक्षीदार आज फितूर झाला. या खटल्यातील आपली भूमिका बदलणारा तो २७ वा साक्षीदार ठरला आहे. यापूर्वी ८ सप्टेंबर रोजी २६ वा साक्षीदार फितूर ठरला होता. एनआयए कोर्टात त्यानं आपली भूमिका मांडली. या खटल्यादरम्यान आतापर्यंत २६० हून अधिक साक्षीदारांनी जबाब नोंदवला आहे. (2008 Malegaon blast 27th witness declared hostile today)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT