Ramdas Athawale sakal
महाराष्ट्र बातम्या

Loksabha Election : लोकसभेच्या २५ जागा लढवणार - रामदास आठवले

आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) ला रिपब्लिकन पक्षाचा पाठींबा राहणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) ला रिपब्लिकन पक्षाचा पाठींबा राहणार आहे. देशभरात रिपब्लिकन पक्षाचे २८ राज्ये आणि ८ केंद्रशासीत प्रदेशात संघटना वाढत आहे. ते बघता रिपब्लिकन पक्ष देशभरात लोकसभेच्या २५ जागा लढवेल. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ही घोषणा केली.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक पार पडली. या बैठकीत २८ राज्य आणि ८ केंद्रशासीत प्रदेशातील कार्यकारणीच्या संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेण्यात आला.

मार्च २०२४ पर्यंत सर्व राज्यांच्या कार्यकारणींचा अहवाल आणि किमान ५ लाख क्रियाशील सदस्य बनविण्याचे उद्दीष्ट पूर्ण करण्याचे निर्देश आठवले यांनी कार्यकर्त्यांना दिली. कार्यकर्त्यांनी स्थानिक प्रश्न, दलित, आदिवासी महिला यांच्या समस्या घेवून आपल्यापरीने आंदोलन करावे अशा सुचनाही आठवले यांनी दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran MoU Signed: मोठी बातमी! अमेरिका-इराण यांच्यातील सामंजस्य करारावर दोन्ही देशांच्या स्वाक्षऱ्या; 'या' दिवशी पूर्ण क्षमतेने सुरु होणार 'होर्मुज'

Vidhan Parishad Election : गंगापूरमध्ये महायुती विरुद्ध मविआ लढत; ३३ पैकी ३१ मते महायुतीकडे, तरीही निकालाकडे तालुक्याचे लक्ष

IND vs AFG, ODI: 'रोहित शर्माची काहीच चूक नव्हती...' शुभमन गिलसोबतच्या रनआऊट वादावर आर अश्विन स्पष्टच बोलला

Karad Airport Issue : कऱ्हाड विमानतळ घेईना ‘टेक-ऑफ’! विस्तारीकरणासाठी २२१ कोटी मंजूर होऊनही कार्यवाही संथच

Janhavi Virkar : बारामतीच्या लेकीची भारताच्या जर्सीपर्यंत झेप; सावळच्या जान्हवीची भारतीय महिला अंडर-१९ क्रिकेट संघात निवड

SCROLL FOR NEXT