BRS ESAKAL
महाराष्ट्र बातम्या

BRS: अब की बार किसान सरकार म्हणत, राज्यात पहिलं बीआरएस पक्ष कार्यालय स्थापन; आज होणार उद्‍घाटन

आज राव सांगणार तेलंगणाचे मॉडेल

सकाळ डिजिटल टीम

नागपूर: भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष आणि तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव गुरुवारी नागपूरला येत आहेत. ते कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात तेलंगणा मॉडेलची माहिती देणार असून बीआरएसच्या पक्ष कार्यालयाचे उद्‍घाटन करणार आहेत.

बीआरएसच्या विस्तारासाठी चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात पाऊल टाकले आहे. नांदेड येथे पक्षाचा मोठा सोहळा घेल्यानंतर विदर्भात विस्तारासाठी प्रयत्न केले जात आहे. याकरिता बीआरएसचे पक्ष कार्यालय उघडण्यात येत आहे.

वर्धा रोडवरील साई मंदिराजवळ, रामकृष्णनगर येथे हे कार्यालय स्थापन करण्यात आले आहे. दुपारी दीड वाजता उद्‍घाटनाचा कार्यक्रम आटोपून ते थेट सुरेश भट सभागृहात कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित करणार आहेत.

बीआरएस पक्ष प्रवेशासाठी गेल्या काही महिन्यांपासून अनेक नेत्यांच्या संपर्कात आहे. माजी आमदार आशिष देशमुख यांच्याही बोलणीही केली होती. मात्र ते भाजपात जाणार आहेत. त्यामुळे बीआरएसने फक्त समन्वयकांच्या नियुक्त्या केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Praful Hinge? वैभव-यशस्वीला रोखण्यासाठी SRH ने विदर्भच्या पोट्ट्याला पदार्पणाची दिली संधी; जाणून घ्या त्याची प्रेरणादायी कहाणी

India Monsoon Update 2026 : यंदा ‘एल निनो’ मुळे पावसात घट होण्याची शक्यता, हवामान विभागाचा मान्सूनबाबत चिंताजनक अंदाज

Sangamner Concert: संगमनेरकरांची अजरामर आठवण; बाळासाहेब थोरात-आशा भोसले यांचे जिव्हाळ्याचे नाते, कॉन्सर्टमुळे मनात कायम घर!

Big Breaking : IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल, चेन्नई सुपर किंग्स अन् गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... कारण काय?

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय! महायुती सरकारचे तब्बल ₹१२,२४० कोटी रुपये वाचणार; योजनेत मोठा टर्निंग पॉइंट

SCROLL FOR NEXT