Amruta Fadnavis  esakal
महाराष्ट्र बातम्या

Amruta Fadnavis : अमृता फडणवीसांचं नवीन गाणं ऐकलं का?, कैलाश खेर यांच्यासोबत गायलं 'हे' फेमस भजन

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं आलं आहे. त्यांनी स्वतः याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली.

संतोष कानडे

मुंबईः राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं आलं आहे. त्यांनी स्वतः याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली. गाणं ऐकण्यासाठी लिंकदेखील शेअर केली आहे.

अमृता फडणवीस यांनी एक्स आणि फेसबुकर पोस्ट करत म्हटलं की, कैलाश खेर यांच्यासोबत 'हे राम' हे भजन गायलं आहे. भजन गायनामुळे सुखद आनंदाची अनुभूती आली. राममय भारतवर्षात रामभक्तीवर गायनसेवा करण्याचा सौभाग्य मला मिळालं आहे.

असं म्हणत अमृता फडणवीस यांनी भजन ऐकण्यासाठी https://lnk.to/6fcV4jPo ही लिंक शेअर केली आहे. शिवाय लवकरच या भजनाचा व्हिडीओ येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

गाण्यांमुळे अमृता फडणवीस कायम चर्चेत असतात. गाणी गाणं, त्यांचं सादरीकरण करणं; हे त्यांचे हौसेचे विषय आहेत. यापूर्वी त्यांच्या अनेक गाण्यांवरुन त्यांना ट्रोल केलं केलं. तरीही त्यांनी गाणं सोडलं नाही. आता नवीन गाण्याबद्दल नेटकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया येतात, हे पाहावं लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: जरांगेंचं उपोषण सुरु असताना नाशिकमध्ये मराठा समन्वयकांची पत्रकार परिषद; SEBC आरक्षणावर ठाम!

करोडपती सासऱ्याने असं काय केलं की ३० वर्षीय सुनेनं थेट रचला कट, ६ लाखांची सुपारी देत संपवलं; धक्कादायक माहिती उघड

Nagara Road Accident : कामाच्या शोधात निघालेल्या मजुरांवर काळाचा घाला! गोंदिया-बालाघाट मार्गावर ट्रक-पीकअपच्या धडकेत 6 जण ठार, 3 वर्षीय बालकाचाही समावेश; 7 गंभीर

Marathi News Live Updates : काल केसनंद, आज खराडी... ऐश्वर्या जाधव यांच्या लावणी कार्यक्रमाला पुन्हा परवानगी नाकारली!

२८ चेंडूंत १३६ धावा! Mumbai Indians च्या फलंदाजाची हवा; १७३ धावांच्या वादळी खेळीने वेधले जगाचे लक्ष, IPL 2027 गाजवण्यासाठी सज्ज

SCROLL FOR NEXT