Anil Deshmukh esakal
महाराष्ट्र बातम्या

Anil Deshmukh: जेल मधून बाहेर आल्यानंतर अनिल देशमुख यांचा मोठा विजय

रुपेश नामदास

शंभर कोटींच्या खंडणीप्रकरणी चौदा महिने तुरुंगात काढावे लागल्यानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख बाहेर आले. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून देशमुखांचं जंगी स्वागत करण्यात होतं. Marathi Tajya Batmya

यानंतर राज्यातील अनेकांना वाटलं की आता अनिल देशमुख यांचं राजकारण संपलं. नागपुरमध्ये त्यांच पहिल्या सारखं वर्चस्व राहणार नसल्याचा ही अनेकांनी अंदाज लावला. मात्र जेलमधून बाहेर आल्यावर पुन्हा त्याच जोमाने पक्षाच्या कार्यात कामाला सुरूवात केली.

आणि आज ही नागपुर जिल्ह्यात आपलीच चलती असून लोकांचा आजही आपल्यावर विश्वास असल्याचं देशमुख यांनी दाखवून दिलं आहे. Latest Marathi News

जेल मधून बाहेर आल्यानंतर अनिल देशमुखानी पहिली निवडणूक जिंकली आहे. नरखेड तालुका खरेदी विक्री संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निर्विवाद यश मिळवले आहे.

तब्बल 46 वर्षांनंतर सहकार क्षेत्रातील या निवडणुकीत मोठा विजय मिळवला आहे. या निवडणुकीत अनिल देशमुख यांच्या पॅनलचे 11 पैकी 8 जागांवर दणदणीत विजयी मिळवला आहे. तर हा विजय परिश्रम घेणाऱ्या सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांमुळे झाला आहे. अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Electricity: येत्या दोन वर्षांत गुजरातपेक्षाही स्वस्त वीज: मुख्यमंत्री फडणवीस, २०२९-३० पर्यंत महाराष्ट्र अव्वल ठरणार

Malshiras Well Accident : हायवे पूर्ण झाल्याचा खोटा दाखला अन् 8 जणांचा विहिरीत बुडून मृत्यू! तांदुळवाडी दुर्घटनेनंतर धक्कादायक माहिती समोर, कंत्राटदार अजूनही मोकाट

Latest Marathi News Live Update : संजय राऊत यांनी मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांना लिहिले पत्र

FIH Hockey Nations Cup: भारतीय महिला ठरल्या चॅम्पियन! यजमान न्यूझीलंडचा उडवला धुव्वा

FIFA World Cup: पुढचा प्रश्न घ्या... रोनाल्डोची मेस्सी, एम्बापेशी तुलना करणाऱ्या प्रश्नावर चिडचिड

SCROLL FOR NEXT