Vijay Shivtare esakal
महाराष्ट्र बातम्या

baramati lok sabha 2024 : बंड झालं थंड! विजय शिवतारे यांची बारामती लोकसभा मतदारसंघातून माघार

संतोष कानडे

Vijay Shivtare News : महायुतीमध्ये असूनही अजित पवार यांच्याविरोधात थेटपणे भूमिका घेणारे विजय शिवतारे यांचं बंड थंड झालं आहे. त्यांनी महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करणार असल्याचं जाहीर केलं.

शरद पवार आणि अजित पवार यांच्या उमेदवाराचा मी प्रचार करणार नाही, अशी भूमिका विजय शिवतारे यांनी घेतली होती. अजित पवार यांनी आपल्याला जाहीर आव्हान देऊन निवडणुकीत पाडण्याची भाषा केली होती, त्यामुळे त्यांच्या विरोधात उभं राहणार असल्याचं शिवतारे यांनी जाहीर केलं होतं.

वेळ पडली तर नरेंद्र मोदी विचार मंच स्थापन करु आणि बारामतीमधून उभं राहू, असं शिवतारे म्हणाले होते. परंतु अजित पवारांचा प्रचार करणार नाही, अशी त्यांची भूमिका होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजय शिवतारे यांची समजूत काढल्याची माहिती असून ते आता बारामतीमध्ये महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी राजकीय घडामोड! ठाकरे गटातील ६ बंडखोर खासदारांचे शिंदे सेनेत विलिनीकरण अधिकृत, लोकसभा सचिवालयाचा निर्णय

ENG vs IND: एकिकडे निवृत्तीची चर्चा, तर दुसरीकडे गंभीर-रोहितच्या लॉर्ड्सच्या बाल्कनीत गप्पा; Video तुफान व्हायरल

Latest Marathi News Live Update : भविष्यात पुणे आधुनिक शहर म्हणून ओळखलं जाईल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Kannad Crime : जेहूर येथे विवाहितेने विष प्राशन करून संपविले जीवन; पतीसह सासू-सासऱ्यांवर गुन्हा नोंद

Almatti Dam Water Level Latest Update : आलमट्टी धरणाचे पाणी केवळ पिण्यासाठीच; कृष्णा भाग्य जल निगमचा आदेश, शेतीवर परिणाम होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT