Madhav Bhandari 
महाराष्ट्र बातम्या

BJP Executive: भाजपची राज्य कार्यकारिणी जाहीर; भंडारी उपाध्यक्ष, मोहोळ सरचिटणीस

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज ही कार्यकारिणी जाहीर केली.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : भाजपची प्रदेश कार्यकारिणी जाहीर झाली असून अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये 16 उपाध्यक्ष, 5 सरचिटणीस, 16 सचिव यांच्यासह इतर महत्वाची पदही जाहीर झाली आहेत. (BJP State Executive announced by Chandrashekhar Bavankule)

पत्रकारपरिषदेत माहिती देताना बावनकुळे म्हणाले, प्रदेश कार्यकारिणीत १०५ पदाधिकारी आणि सदस्य असतील. यामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते माधव भंडारी हे उपाध्यक्ष असतील. तसेच इतर उपाध्यक्षांमध्ये सुरेश हळवणकर, संजय बाळा भेगडे, माजी खासदार अमर साबळे, स्मिता वाघ, जयप्रकाश ठाकूर, राजेंद्र गावित यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तसेच सरिचटणीसपदी माधवी नाईक, विक्रांत पाटील, मुरलीधर मोहोळ, रणधीर सावरकर, विजय चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर कोषाध्यक्षपदी मिहिर कोटेचा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT