महाराष्ट्र बातम्या

Cabinet Expansion: बंगले मिळाले पण खातं मिळेना, भाजपने शब्द फिरवला?; अजित पवार गटात अस्वस्थता

Sandip Kapde

Cabinet Expansion: अजित पवार गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाला. मात्र मंत्रिपदावरुन भाजप आणि पवारांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे. आज अजित पवार - देवेंद्र फडणवीसांची सागर बंगल्यावर बैठक झाली. मात्र अजित पवार गट मंत्रिपदावर समाधानी नसल्याने मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे.

अजित पवार गटाला वाटाघाटीत ठरलेली खाती मिळत नसल्याने खातेवाटप रखडला आहे. भाजपने अजित पवार गटाला ज्या खात्यांबाबत आश्वासन दिले होते ती खाती मिळत नसल्याने युतीत अस्वस्थता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

अजित पवार गटाला अर्थ, गृह, जलसंपदा ही खाती शिंदे गट आणि भाजप देण्यासाठी तयार नाही. याऐवजी महसूल किंवा ऊर्जा खाते देण्याची तयारी भाजपची असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.

सरकारी बंगल्यांचे वाटप-

नव्या मंत्र्यांना बंगले आणि दालनाचे वाटप झाले आहे. मात्र खातेवाटपावर अजून काहीच ठरलं नाही. राष्ट्रवादीला काही महत्त्वाची खाती हवी आहेत. रोज देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात बैठका सुरू आहेत. आज रात्री देखील बैठक होण्याची शक्यता आहे. साम टीव्हीने याबाबत माहिती दिली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंचं ठरलं! मुंबईत नव्हे अंतरवालीतच!! निर्णय का बदलला? अचानक मुंबईत जाण्याची शक्यता

Mumbai News : झेडपीच्या प्रश्नांवर तोडगा; आरोग्य केंद्र आणि निवासस्थानांचा मार्ग मोकळा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत महत्त्वाचे निर्णय

Marathi News Live Updates : पारोळ्यात रेशनचा माल काळ्याबाजारात विक्रीचा प्रयत्न फसला

Hiwarkhed Accident : पत्रकार किशोर खडे यांचा अपघातात मृत्यू; हिवरखेड-सोनाळा मार्गावर दुचाकींची समोरासमोर धडक

Pune Crime: पुणं हादरलं! डोक्यात हातोडा घालून मित्रांनी काढला मित्राचा काटा; विरोधी पार्टीचं स्टेटस ठेवल्याचा राग

SCROLL FOR NEXT