kolhapur esakal
महाराष्ट्र बातम्या

पंढरपूर स्टाईलवर उत्तरची निवडणूक लढणार - चंद्रकांत पाटील

'महाराष्ट्रातील प्रत्येक कार्यकर्त्याला सोबत घेऊन ही लढाई लढणार'

सकाळ डिजिटल टीम

'महाराष्ट्रातील प्रत्येक कार्यकर्त्याला सोबत घेऊन ही लढाई लढणार'

बंटी पाटील तुम्हाला माहीती नाही आम्ही निवडणुक कशी लढतो आणि कशी जिंकतो. पंढरपूर कसं जिंकल तुम्हाला माहिती आहे. कोल्हापूर उत्तरची निवडणकूही पंढरपुरच्या स्टाईलवर लढणार आहे, असं अप्रत्यक्ष चॅलेंजच पालकमंत्री सतेज पाटील यांना चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक कार्यकर्त्याला सोबत घेऊन ही निवडणूक लढणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. आज ते कोल्हापुरात बोलत होते.

यावेळी ते म्हणाले, यामध्ये आपण कुणीही दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव किंवा जयश्री जाधव यांच्याविषयी न बोलता विकास, परिवर्तन यासंदर्भात चर्चा करु. सत्ताधारी काश्मिर फाईल्सला विरोध करत आहेत, ही दिवाळखोरीपणाचं लक्षण आहे. कॉंग्रेस नेत्यांचं वेगळंच सुरु आहे. त्यांना कशाचंच काहीही पडलेलं नाही. मात्र आम्ही या निवडणुकीत जिंकून दाखवू. सत्यजित कदमांना आमदार केल्याशिवाय भाजपा स्वस्थ बसणार नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT